अकोला: सार्वजनिक पाणी पुरवठ्यासाठी बोअर खोदण्याच्या नादात कान्हेरी ग्रामपंचायतकडून अकोला शहराला पाणी पुरवठा करणारी ६०० व्यासाची जलवाहिनी फुटण्याचा प्रकार मंगळवारी सकाळी घडला. ...
बोरगाव मंजू: ट्रक - मोटरसायकल अपघातात एक ठार तर एक गंभीर झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर अनभोरा नजीक कुष्ठरोग धाम वळणावर बुधवारी 12 डिसेंबर रोजी सकाळ दरम्यान घडली. ...
अकोला : राजस्थान येथून कत्तलीसाठी हैदराबाद येथे नेण्यात येत असलेल्या ५८ उंटांना पातुर तालुक्यातील चिंचखेड फाट्याजवळ तेलंगणा येथील वण्यजीव संरक्षण विषेश अधिकारी यांनी पकडून जिवदान दिले होते. ...
अकोला: जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील बारुला विभागात गावांमध्ये दुष्काळी परिस्थितीत १५ ते २० दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही. कपाशी व तूर पिकाचे उत्पादन बुडाले असून, हरभऱ्याचे पीकही कोमेजू लागले आहे. ...
अकोला : राज्यात नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षणाचा निर्णय जाहीर केल्यानंतर सरळसेवा पदभरतीसाठी बिंदूनामावली ठरवण्याच्या पद्धतीत ५ डिसेंबर रोजीच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार बदल करण्यात आला आहे. ...