शासकीय धोरणआणि काही चुकिच्या निर्णयामुळे भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडकंपनीचा जीव धोक्यात आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर कंपनी काही वर्षांतच ईतिहासजमा होईल. ...
अकोला मंडलातील अकोला शहर, अकोला ग्रामीण आणि अकोट विभागात भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ नुसार एकूण २४० जणांवर तर कलम १२६ नुसार एकूण १६ ग्राहकांवर अशा एकूण २५६ जणांवर कारवाई करण्यात आली. ...
अकोला : कृषी पदवी घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी नोकरीच्या शोधात वेळ घालविण्यापेक्षा उद्योग सुरू करावे असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी शुक्रवारी केले. ...
कंत्राटदाराने आजवर ७४ टक्के काम पूर्ण केल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला, तरी मुख्य रस्त्यांसोबतच प्रभागातील अंतर्गत रस्त्यांवर अंधाराची समस्या कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...
अकोला : जिल्ह्यातील बाळापूर आणि तेल्हा तालुक्यातील ११ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी २४ लाख ७४ हजार ४०२ रुपयांच्या उपाययोजनांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी दिला. ...
अकोला : अकोला-वाशिम जिल्ह्यातील ६२ आजी-माजी ग्रामसेवकांनी तीन कोटी रुपयांचे कर्ज थकविल्याने अकोला जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेने त्यांना जंगम मालमत्ता जप्तीची नोटीस पाठविली आहे. ...