अकोला: महापालिका प्रशासनाच्या अखत्यारीत तयार करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांप्रकरणी कारवाईसाठी जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी महापौर विजय अग्रवाल यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे. ...
अकोला: आगामी दिवसांमध्ये राज्यात शासकीय इमारतींचे बांधकाम हरित संकल्पनेवर (ग्रीन बिल्डिंग कन्सेप्ट) आधारित करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. ...
अकोला : कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कायम असून, कृषी विभागाने २,९३६ गावांत सर्वेक्षण केले. यात १६४ गावांतील कपाशी पिकावर बोंडअळी आढळून आली आहे. ...
वाशिम : ‘बायोमेडिकल वेस्ट’ अर्थात जैववैद्यकीय कचºयाची विल्हेवाट लावण्याचे नियोजन हुकले असून, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात जैववैद्यकीय कचरा कुठेही अस्ताव्यस्त फेकून दिला जात आहे. ...
अकोला : नांदेड- अकोला मार्गाने वर्धा जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशाला नांदेड-श्रीगंगानगर एक्स्प्रेस रेल्वेगाडीमध्ये लुटल्याची घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. या ... ...