अकोला - रेल्वे स्थानकावर तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या पाच दलालांना रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ)जवानांनी रविवारी रात्री अटक केली असून, त्यांना सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ...
अकोला: जीएसटीची नोेंदणी करण्यासाठी २० लाखांच्या उलाढालीची मर्यादा असल्याने घरोघरी केबलचे जाळे टाकून व्यवसाय करणारे केबल व्यावसायिक त्या मर्यादेतून सुटले आहेत. ...
अकोला: शास्त्री नगर परिसरातील शासनाच्या मालकीच्या १० कोटी रुपयांच्या भूखंडाचे बनावट दस्तावेज तयार करून त्यावर जनता बँकेतून तब्बल २ कोटी रुपयांचे कर्ज हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी या प्रकरणाची तीन स् ...
अकोला: जिल्ह्यात गर्भपाताच्या किट्सची विक्री करणारी टोळी मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या पाच राज्यातून गर्भपाताच्या किट्सची अवैधरीत्या तस्करी करीत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. ...
अकोला: आगामी निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे राज्यात मान्यताप्राप्त राजकीय पक्षांकडून राज्यात मतदान केंद्रनिहाय मतदान केंद्रस्तरीय अभिकर्त्यांच्या (बीएलए)च्या नेमणुका करण्यात येणार आहेत. ...
अकोला: मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळासाठी शासनाकडे १ हजार कोटींची मागणी करण्यात आली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य करीत राज्याच्या पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद केली असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष हाजी हैदर आझम यांनी दिली. ...
फेब्रुवारी, मार्च २0१९ च्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेला प्रविष्ट होणाºया विद्यार्थ्यांनी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी माहिती सादर करण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिले आहेत. ...
अकोला : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने विषय शिक्षकांच्या नियुक्तीसाठी ४७३ शिक्षकांच्या नावांच्या याद्या प्रसिद्ध केल्या; परंतु त्यानंतर पुढे ... ...
अकोला: येथील महिला चित्रकार मधुमती वऱ्हाडपांडे यांच्या ‘द लॉस्ट ड्रीम’ पेंटिंगची कोलंबो येथील जे.डी.जे. परेरा आर्ट गॅलरीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. ...