अकोला : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सत्ता परिवर्तन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस जोमाने कामाला लागली असून यासाठीच माजी उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजीत पवार यांनी शुक्रवारी मुंबईत अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आढावा घेतला. ...
अकोला :‘रेशीम शेती’ अलीकडे प्रचंड लोकप्रिय झाली असून, कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारा हा प्रमुख जोडधंदा म्हणून यावर्षीपासून रेशीम उत्पादनासाठी तुतीचे क्षेत्र दुप्पट करण्यावर रेशीम संचालनालयाने भर दिला आहे. ...
अकोला : अमरावती जिल्हयातील मोर्शी येथील रहिवासी जवाद मलीक जमील अहमद हा युवक शहरातील एका खासगी शिकवणी वर्गात शिकवणी वर्गासाठी असून १८ डिसेंबर रोजी अचाणक बेपत्ता झाल्यानंतर तो गुरुवारी बल्लारशाहा येथे रेल्वे पोलिसांना आढळला. ...
अकोला : पश्चिम विदर्भातील जिल्ह्यातील ५०२ धरणांत आजमितीस ४२.१२ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात या धरणांमध्ये जलसाठा ६३.४८ टक्के संचयित झाला होता; परंतु दोन महिन्यांत यातील २१ टक्के जलसाठा घटला आहे. ...
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात पेव्हर प्लांट प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. कृषी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या अनुभवात्मक शिक्षणासाठी कृषी विद्यापीठाने हे एक पाऊल टाकले आहे. ...
अकोला : शहरातील दीपक चौक परिसरातील अकोला क्रिकेट क्लब मैदानाला लागूनच सुरू असलेल्या इंडियन आॅइलच्या प्राइड सेल्स अॅण्ड सर्व्हिसेस पेट्रोल पंपावर विविध घोळ असल्याचे चव्हाट्यावर आल्याने, पेट्रोल पंप ‘सील’ करण्यात आले. ...
अकोला: भाजपाचा झंझावात थांबविण्यासाठी काँग्रेस-राष्टÑवादीने मित्रपक्षांना सोबत घेऊन आघाडी निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला असून, या महाआघाडीच्या जागा वाटपाची चर्चा संपली असून, मित्रपक्षांना प्रत्येकी एक जागा सोडण्याची तयारी दोन्ही काँग्रेसने दर्शविली ...