अकोला : तेल्हारा पंचायत समितीच्या कार्यालयात विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आलेल्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गटविकास अधिकारी राजीव फडके यांच्यावर ... ...
अकोला : रेशीम शेती ही फायदयाची शेती आहे. या शेतीकरीता शासनाकडून मोठया प्रमाणात अनुदान देण्यात येते. यामुळे शेतक-यांनी आर्थिक उन्नतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे असे आवाहन रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर यांनी केले. ...
अकोला: वाहने उचलून नेणाऱ्या टोइंग पथकाने मध्यवर्ती बसस्थानक परिसरात कारवाई करू नये, असा गर्भित इशारा मध्यवर्ती बसस्थानक क्रमांक दोनचे आगार प्रमुुख अरविंद पिसोडे यांनी दिला आहे. ...
२००९ व २०१४ च्या विधानसभा निवडणुकींचा अभ्यास करून काँग्रेसला १६१ जागांवर स्थिती अनुकूल असल्याचे स्पष्ट होत असल्याने आघाडीमध्ये १६१ जागांवर दावा करण्याची तयारी पक्षाने सुरू केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. ...
विदर्भ राज्य आंदोलन समिती चार संघटना, पाच राजकीय पक्षांच्या सोबतीने लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवणार आहे. त्यासाठी विदर्भात २ ते १२ जानेवारीदरम्यान जनजागृती यात्रा काढली जात आहे, असे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी येथे ...
अकोला: शहरातील निकृष्ट सिमेंट रस्तेप्रकरणी मनपा अभियंत्यांसह दोषी आढळून आलेल्या कंत्राटदारावर कारवाई करण्याचा चेंडू जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी सत्ताधारी भाजपच्या कोर्टात टोलवला आहे. ...