अकोला: तुरीची खरेदी करण्यासाठी यावर्षी महाराष्टÑ स्टेट को-आॅप फेडरेशनच्यावतीने प्रस्ताव मागविण्यात आले आहेत; परंतु बाजारात नवीन तुरीची आवक सुरू झाली असल्याने शासनाने प्रथम आॅनलाइन नोंदणी सुरू करण्याची गरज आहे, ...
अकोला : शेतकरी, कारखानदारांना कृषी अवजारांचे परीक्षण करण्यासाठीचे केंद्र डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सुरू करण्यात आले आहे. या केंद्रातून आतापर्यंत चार राज्यांतील १३९ नवीन कृषी अवजारांचे चाचणी (परीक्षण) घेऊन मान्यता दिली आहे. ...
अकोला : मागील काही वर्षांचा अनुभव बघता, यावर्षी तूर खरेदी केंद्र सुरू करण्याच्या हालचाली महाराष्टÑ स्टेट को-आॅप फेडरेशनने सुरू केल्या असून, खरेदी केंद्र निश्चित करण्यासाठीच्या नियोजनावर भर दिला आहे. ...
अकोला : राज्यात नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षणाचा निर्णय जाहीर केल्यानंतर सरळसेवा पदभरतीसाठी बिंदूनामावली ठरविण्याच्या पद्धतीत ५ डिसेंबर रोजीच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार बदल करण्यात आला. ...
अकोला : महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेच्या कामांसाठी राज्यात गेल्या आॅक्टोबर २०१७ पासून निधी मिळण्याचा मार्गच रोखल्याने या काळात राज्यभरात सुरू असलेली तब्बल १४७४० कामे थांबल्याची माहिती आहे. ...
अकोला : सरकारचा शेतकरी कर्जमाफीचा निर्णय, देशातील समस्त करदात्यांचा अपमान करणारा होय. सरकारी तिजोरीचा हा गैरउपयोग आहे. देशातील शेतकºयांना दुष्काळाच्या चक्रातून काढण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी प्रयत्न झाले पाहिजे. निवडणुकीच्या तोंडावर केवळ मतांव ...
अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांचे हजेरीपत्रक आता ग्रामपंचायत स्तरावर आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत निर्गमित करण्यात येणार आहे. ...
अकोला: हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या नवीन प्रभागात शासनाने मंजूर केलेल्या ९६ कोटी ३० लाख रुपये निधीतून ५५७ विकास कामांची निविदा मनपा प्रशासनाने प्रकाशित केली आहे. ...
अकोला: बिंदू नामावली अद्ययावत करण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाने सुरू केली असून, जानेवारी २०१९ पासून त्यामध्ये मराठा आरक्षणाच्या तरतुदीचा समावेश केला जाणार असल्याची माहिती आहे. ...