अकोला : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) आणि व्हीव्हीपॅट या मतदान यंत्रांच्या वापरासंदर्भात जनजागृतीसाठी जिल्ह्यातील गावा-गावांत २६ डिसेंबरपासून मतदान यंत्रांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. ...
अकोला : शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इमारतीच्या बांधकामासाठी १९ कोटी ४१ लाख ३१ हजार ६८० रुपयांच्या अंदाजपत्रकास शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या निर्णयानुसार २१ डिसेंबर रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. ...
अकोला: दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातील शेतमजुराच्या हाताला काम नसताना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २०१९-२० या वर्षीचा जिल्ह्यातील कामांचा कृती आराखडा जिल्हा परिषदमार्फत अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो शाखेकडे सादर क ...
अकोला : राज्यातील अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी सरकारने शेतकºयांना दरमहा पाच हजार रुपये ‘पेन्शन’ दिली पाहिजे, यासंदर्भात दोन दिवसांत आपण राज्याच्या अर्थमंत्र्यांपुढे प्रस्ताव मांडणार आहे, अशी माहिती कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मि ...
अकोला : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सत्ता परिवर्तन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस जोमाने कामाला लागली असून यासाठीच माजी उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजीत पवार यांनी शुक्रवारी मुंबईत अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आढावा घेतला. ...
अकोला :‘रेशीम शेती’ अलीकडे प्रचंड लोकप्रिय झाली असून, कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारा हा प्रमुख जोडधंदा म्हणून यावर्षीपासून रेशीम उत्पादनासाठी तुतीचे क्षेत्र दुप्पट करण्यावर रेशीम संचालनालयाने भर दिला आहे. ...
अकोला : अमरावती जिल्हयातील मोर्शी येथील रहिवासी जवाद मलीक जमील अहमद हा युवक शहरातील एका खासगी शिकवणी वर्गात शिकवणी वर्गासाठी असून १८ डिसेंबर रोजी अचाणक बेपत्ता झाल्यानंतर तो गुरुवारी बल्लारशाहा येथे रेल्वे पोलिसांना आढळला. ...
अकोला : पश्चिम विदर्भातील जिल्ह्यातील ५०२ धरणांत आजमितीस ४२.१२ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात या धरणांमध्ये जलसाठा ६३.४८ टक्के संचयित झाला होता; परंतु दोन महिन्यांत यातील २१ टक्के जलसाठा घटला आहे. ...