अकोला : मोठ्या उमरीतील प्रतिष्ठित नागरिकांची वस्ती असलेल्या इंजिनिअरिंग कॉलनीत एका आलिशान बंगल्यामध्ये सुरू असलेल्या देहविक्रय अड्ड्यावर जुने शहरचे ठाणेदार अन्वर शेख यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी शनिवारी रात्री उशिरा छापा टाकल्यानंतर अकोल्यातील सर्वां ...
स्थानिक बोरगाव मंजू रेल्वे स्थानक मालधक्यावर मालवाहू ट्रक मधुन रेल्वे डब्यात माल भरत असता पोत्यासह पडुन एका 46 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. ...
अकोला: जालना येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अकोला जिल्हा कुस्ती संघाचा सहभाग असून, अकोल्याचे मल्ल स्पर्धेत चांगली कामगिरी करीत असल्याची माहिती अकोला जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र गोतमारे यांनी दिली आहे. ...
अकोला: जगन्नाथपुरी येथील पीठाधीश्वर जगद्गुरू स्वामी निश्चलानंद सरस्वती महाराज यांचे सहा शिष्यांसह २६ डिसेंबर रोजी राजेश्वर नगरीत प्रथमच आगमन होत आहे. ...
बार्शीटाकळी: शहरातील पाच हजार नवीन शिधापत्रिकाधारक नागरिकांना स्वस्त धान्य वाटप योजनेचा लाभ देण्यात आलेला नाही. गत काही महिन्यांपासून शिधापत्रिकाधारक नागरिक धान्यापासून वंचित आहेत. ...
अकोला: गत काही महिन्यांपासून जिल्हा परिषदेच्या विषय शिक्षकांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. या नियुक्त्यांविषयी प्राथमिक शिक्षण विभाग गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. ...
एका ग्राहकास तब्बल १७९ चौरस फूट क्षेत्रफळ कमी देऊन त्यांची तब्बल ३ लाख ९३ हजार ८०० रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी सदर बिल्डरला ग्राहक मंचाने दणका दिला आहे. ...