अकोला: स्थानिक लालबहादूर शास्त्री स्टेडियम येथे मोर्णा महोत्सवांतर्गत शनिवार सकाळी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत अकोल्यातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत प्रतिसाद दिला. ...
अकोला: शासनाने कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमाल विक्रीसाठी लावलेल्या कठोर नियमांमुळे तसेच व्यापारी-अडत्यांसाठी अवलंबलेल्या जाचक धोरणांमुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या ओस पडल्या आहेत, तर दुसरीकडे खेडा खरेदीला उधाण आले आहे. ...
अकोला: शैक्षणिक चढाओढ, स्पर्धा आणि वाढत्या बेरोजगारीमुळे किशोरवयीन मुले ‘एन्ग्झायटी डिप्रेशन’च्या जाळ्यात गुरफटत असल्याचे धक्कादायक वास्तव जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालातून समोर आले आहे. ...
शिकवणी शुल्काच्या नावाखाली विद्यार्थ्यांची आर्थिक, सामाजिक आणि मानसिक लूट कथित शिक्षणसम्राट करीत असल्याचा आरोप शिवसंग्राम विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अविनाश खापे यांनी केला. ...
अकोला: जिल्ह्यातील नागरिकांना पासपोर्ट बनविण्यासाठी आता नागपूरला जाण्याची गरज राहणार आहे. अकोल्यातील पोलीस अधीक्षक कार्यालयात पासपोर्ट कार्यालय उभे राहणार आहे. ...
ग्रामगीतेतील विचार महिलांनी आत्मसात करून त्या विचारांनुसार वाटचाल करण्याची गरज आहे, तसेच राष्ट्रसंतांचे विचार मनामनात रुजविण्याची गरज असल्याचे मत सुहासिनी धोत्रे यांनी व्यक्त केले. ...
अकोला: महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेच्या कामांसाठी राज्यात गेल्या आॅक्टोबर २०१७ पासून निधी मिळण्याचा मार्गच रोखल्याने या काळात ग्रामीण भागातील शेतरस्त्यांची कामे पूर्णत: थांबवण्यात आल्याचे चित्र आहे. ...
अकोला: अल्पभूधारक शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेच्या कृषी व समाजकल्याण विभागाकडून बीटी कापूस बियाणे वाटपासाठी तरतूद केलेला निधी वित्त विभागाने आॅगस्टअखेर परत घेतला. ...