अकोला: बचत गटांच्या वस्तूंच्या विक्रीसाठी प्रदर्शन आयोजित करण्यात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने चांगलीच घिसाडघाई केल्याचे पुढे आले आहे. अल्पमुदतीची निविदा प्रसिद्ध करून दुसऱ्याच दिवशी प्रदर्शनाची तयारी करण्याचा प्रयत्न फसला. त्या ...
अकोला: महिला बचत गटातील सदस्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रत्येक जिल्हा, तालुकास्तरावर त्यांच्या उत्पादनासाठी कायमस्वरूपी विक्री केंद्र उभारण्याचा शासनाचा उपक्रम गेल्या दहा वर्षापासून कागदावरच आहे. ...
अकोला: : थंडीने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडत अकोलेकरांना गारठून सोडले आहे. पारा सामान्यापेक्षा ९ अंशांनी खाली घसल्यामुळे अति शीतलहरसारखी स्थिती निर्माण झाली आहे. ...
अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, प्रकल्प संचालक, आत्मा आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या क्रीडांगणावर २७ डिसेंबरपासून राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन सुरू आहे. ...
अकोला: सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत कुटुंबात एकही गॅस सिलिंडर नसल्याचे हमीपत्र सादर न करणाऱ्या जिल्ह्यातील बिगरगॅस शिधापत्रिकाधारकांना गत तीन महिन्यांपासून रॉकेलचे वितरण बंद करण्यात आले आहे. ...
युवाशक्तीने व्यसनांच्या नादी न लागता, देशाच्या विकासात हातभार लावावा आणि विधायक कार्यासाठी पुढे यावे, तरच भारत ही महाशक्ती म्हणून उदयास येईल, असा सूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी संमेलनात रविवारी आयोजित युवक संमेलनातील वक्त्यांनी लगावला. ...
अकोला: २0१८ या सरत्या वर्षाला निरोप देऊन २0१९ नववर्षात आपण पाऊल टाकणार आहोत. नववर्षाच्या स्वागतापेक्षा नववर्षाचे ‘सेलिब्रेशन’ करण्याचा उत्साह प्रत्येकाला आहे. ...
अनेक नागरिकांना बँकेतून बोलत असल्याचे सांगून त्यांना चीप बेस एटीएमविषयी सांगितल्या जाते आहे आणि त्यांच्याकडून जुन्या, नवीन एटीएम कार्डवरील सोळा डिजिट क्रमांक व पीन कोड मागून आॅनलाइन आर्थिक फसवणूक केल्या जात आहे. ...
व्यापाºयाकडून कांद्याला भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरीच आता बाजारात उतरला आहे. लासलगावचा कांदा घेऊन नाशिकचा शेतकºयावर अकोल्यात येऊन कांद्याची विक्री करावी लागत आहे. ...
बढती नाकारून संबंधित जागेवर रुजू होण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेतन श्रेणी रद्द करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने १९ डिसेंबर रोजीच्या परिपत्रकान्वये घेतला आहे. ...