अकोला : जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेले इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण रस्त्यांच्या कामांसाठी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या मंजुरीला वगळल्यानंतर ती कामे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाऐवजी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यासाठी शासनाकडून ‘हायजॅक’ के ...
अकोला : जिल्ह्यात बार्शीटाकळी तालुक्यातील सहा गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ५ लाख ९३ हजार २६९ रुपये किमतीच्या सात विंधन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी दि ...
अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी जानेवारी ते जून अखेरपर्यंतच्या कालावधीकरिता ७ कोटी ३० लाख २६ हजार रुपयांचा कृती आराखडा मंजूर करण्यात येत असल्याचा आदेश शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. ...
अकोला: शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांना मुंबई पोलीस अधिनियम कलम ५६ नुसार सोमवारी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. ...
अकोला : राज्यात प्रवासी वाहतूक सेवा देणारे एसटी महामंडळ उत्पन्न वाढीसाठी लवकरच मालवाहू सेवाही पुरविणार आहे. यासाठी जुन्या एसटी गाड्यांचा वापर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...
अकोला: शहरात नुकत्याच पार पडलेल्या मोर्णा महोत्सवास भरभरून प्रसिद्धी न दिल्याने पित्त खवळलेले जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी वर्तमानपत्रांचे संपादक व पत्रकारांना चहापाण्यासाठी बंगल्यावर बोलावून रोष व्यक्त केला. ...
खामगाव : नगर पालिका कर्मचाºयांनी २९ जानेवारीपासून सुरू केलेले काळीफित आंदोलन सोमवारी आणखी तीव्र केले. सोमवारी सकाळी पालिका कर्मचाºयांनी निदर्शने करून शासनाचा निषेध नोंदविला. ...
तपासामध्ये ही कार नांदेड येथील नीतेश जैन नामक व्यक्तीची असून, त्या वाहन चालकाने साथीदाराच्या मदतीने जैन यांचे पैसे घेऊन पळविल्याची माहिती उघड झाली. ...