अकोला: आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी पक्षाने शहर कार्यकारिणीत फेरबदल करण्याचा निर्णय घेत राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी माजी उपमहापौर रफिक सिद्दिकी तसेच राज्यस्तरीय विशेष समितीच्या सदस्यपदी सैय्यद युसूफ अली यांची नियुक्ती क ...
अकोला: स्वच्छ सर्वेक्षण २०१९ च्या अनुषंगाने स्वच्छता अॅपवर आधारित डायनॅमिक रॅकिंगमध्ये अकोला शहराची घसरण झाली आहे. पाच हजार गुणांच्या स्वच्छ सर्वेक्षणात स्वच्छता अॅपच्या वापरावर एकूण ४०० गुण आहेत ...
डॉ. जिशान हुसेन यांनी नागरिकांना थकीत मालमत्ता कर जमा न करण्याचे आवाहन केल्याप्रकरणी सोमवारी महापालिका प्रशासनाने डॉ. हुसेन यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली. ...
अकोला: शहरात आजपर्यंत बांधण्यात आलेल्या सर्व इमारतींची वैधता तपासण्यासाठी त्यांची इत्थंभूत माहिती संकलित (डेटा) करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी घेतला आहे. ...
अकोला : विदर्भातील अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. पण शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंून आहे. म्हणजेच जवळपास ९० टक्के क्षेत्र हे कोरडवाहू आहे. त्यातही वऱ्हाड म्हणजे पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्याची अवस्था वाईट आहे. ...
अकोला: देशात नैसर्गिक संसाधने विपुल असून, भविष्यातील विजेची गरज बघता या संसाधनांचा वापर करू न सौर ऊर्जा निर्माण करणे गरजेचे आहे; पण कुशल मनुष्यबळाची वानवा असल्याने भारत सरकारने या क्षेत्रात कौशल्य विकासावर भर दिला असल्याची माहिती तामिळनाडू कृषी विद्य ...
अकोला : माणुस जे वाचतो, तेच लिहितो. वाचलेले कधीच विसरत नसल्याने माणसाच्या जीवनात वाचनाचे वेगळेच महत्त्व आहे. म्हणूनच देवालयाइतकीच ग्रंथालयांचीही आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले. ...
अकोला : निकृष्ट बांधकामामुळे वादग्रस्त ठरलेल्या शहरातील सहा काँक्रिट रस्ता प्रकरणात कंत्राटदारांविरुद्ध कारवाईसाठी महापालिका आमसभेत ठराव घेणार आहे. कारवाई संदर्भातील मार्गदर्शन जिल्हाधिकारी यांनी १४ डिसेंबर २०१८ रोजी महापालिकेला दिले आहे. ...