अकोला : निकृष्ट बांधकामामुळे वादग्रस्त ठरलेल्या शहरातील सहा काँक्रिट रस्ता प्रकरणात कंत्राटदारांविरुद्ध कारवाईसाठी महापालिका आमसभेत ठराव घेणार आहे. कारवाई संदर्भातील मार्गदर्शन जिल्हाधिकारी यांनी १४ डिसेंबर २०१८ रोजी महापालिकेला दिले आहे. ...
अकोला : जिल्ह्यातील शेतकरी आता हरितगृह तंत्रज्ञानाकडे वळत असून, शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाची पुरेपूर माहिती देण्यासाठी कृषी विज्ञान कें द्राच्यावतीने शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. ...
अकोला : गत चार दिवसांपासून सेल्युलर मोबाइल कॉल अचानक ड्रॉप होत असल्यामुळे राज्यभरातील ग्राहक सध्या त्रस्त आहेत. याबाबत मोबाइल सेवा पुरविणाऱ्या कंपनीच्या कस्टमर केअर सेंटरला विचारणा केली असता, नाममात्र सर्व्हर डाउन असल्याचे सांगितले जातत्यातूनच अचानक ...
विषय शिक्षकांच्या नियुक्तीच्या फाइलवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे विषय शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे. ...
वाहतूक नियमांचे उल्लंघन करून स्वत:चा जीव धोक्यात घालू नका, घरी आपली कोणीतरी वाट पाहतात, याचे भान असू द्या, अशा शब्दात आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी आवाहन केले. ...
अकोला: घराजवळच राहणाऱ्या मुलीसोबत मैत्री करून तिचे फोटो काढून तिला ब्लॅकमेल करून तिला त्रास देणाºया अल्पवयीन मुलाविरुद्ध रामदासपेठ पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला. ...
अकोला: शिक्षण संस्थेतील अंतर्गत वादातून निलंबित शिक्षकावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी जवाहर नगरातील हनुमान मंदिराजवळ घडली. ...