अकोला : राज्यातील हरभरा पिकावर घाटेअळी व मर या कीड रोगांचा प्रादुर्भाव आढळून आला असून, यातील २०२ गावांमध्ये घाटेअळीचा प्रकोप आर्थिक नुकसान पातळीच्यावर असल्याने कृषी विभागाने या अळीच्या नियंत्रणासाठी १८.१४ लाख शेतकºयांना ‘एसएमएस’ पाठविले. ...
अकोला : बाजाराभिमुख व्यवस्थापनासाठी शेतकरी गटाच्या राज्यात दोन हजारांवर कंपन्या स्थापन करण्यात आल्या असून, यातील १८४ कंपन्यांनी आजमितीस २०४ कोटींची उलाढाल केली आहे. ...
अकोला: मकरसक्रांतीनिमित्य पतंगोत्सव साजरा करताना उच्च व लघु दाबाच्या वीजवाहिन्या, फिडर व वीज यंत्रणा पासून सावधगिरी बाळगावी व विद्युत सुरक्षिततेचे नियम पाळावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. ...
अकोला: महाराष्ट्र राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल (राज्यमंत्री दर्जा) यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी मूल्य योजना, कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभाग येथे राज्य शासनाच्या मार्फत राबविण्यात येणारी पीक उत्पादन खर्च का ...
अकोला: मुख्य मार्ग, चौक असो वा विद्युत खांब, वाणिज्यिक जाहिरातीचे फलक, होर्डिंग्सने भरगच्च भरलेले आहेत. यातील बहुतांश फलक व बॅनर महापालिकेच्या परवानगीशिवाय लावण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेला लाखो रुपयांचा फटका बसत असून, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष ...
जोपर्यंत शेतकऱ्यांचा प्रश्न राजकीय होणार नाही, तोपर्यंत समस्या सुटणार नाहीत. आता हे आंदोलन राजकीयच अर्थात या भाजपा शासनाच्या विरोधात असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले. ...
अकोला: पोलीस उदय दिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात पोलीस आधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या संकल्पनेमधून रस्ता वाहतूक सुरक्षा अभियान अंतर्गत जिल्ह्यातील ४० शाळेमधील १ हजार ५०० विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ...
अकोला: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून प्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रणच रद्द करण्याचा निर्णयाचा सर्वत्र निषेध होत आहे. प्रख्यात वºहाडी कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनीही संमेलनावर बहिष्कार टाकत असल्याचे जाहीर केले आ ...
अकोला: जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात सोमवारी घेण्यात आलेल्या पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात विविध विभागांसंबंधी नागरिकांकडून ३०५ तक्रारी प्राप्त झाल्या. ...