अकोला : मातृतीर्थ सिंदखेड राजा, जि. बुलडाणा येथे राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात येते. यावर्षीदेखील राष्ट्रमाता जिजाऊ यांचा ४२९ वा जन्मोत्सव साजरा होणार आहे. ...
अकोला : विमानतळासारखी सुरक्षा देशातील रेल्वेस्थानकांना देण्यासाठी देशभरातील २०२ रेल्वेस्थानकांवर इंटिग्रेटेड सिक्युरिटी सिस्टीम (आयएसएस) लावण्याची घोषणा रेल्वे मंत्र्यांनी केली असून, या २०२ रेल्वेस्थानकांमध्ये अकोला रेल्वेस्थानकाचा समावेश आहे. ...
अकोलेकरांमध्ये धास्ती निर्माण करू नका, अशा दबावतंत्रापेक्षा अवैध इमारती नियमानुकूल कशा करता येतील, याविषयी ठोस निर्णय घेण्याचे निर्देश शिवसेना आमदार गोपीकि शन बाजोरिया यांनी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांना दिले. ...
अकोला: महापालिकेची मुख्य जलवाहिनी फोडणाºया रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीकडून दंडापोटी १२ लाख रुपये वसूल करण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या प्रशासनाने मंगळवारी अचानक तापडिया नगर परिसरात रिलायन्स कंपनीचे केबल जप्त करण्याची कारवाई केली. ...
अकोला: मुख्यमंत्री चषक क्रीडा स्पर्धेंतर्गत दुसऱ्या टप्प्यात पार पडणाऱ्या जिल्हास्तरीय सामन्यांच्या आयोजनावरून भारतीय जनता पक्षात निर्माण झालेला वाद चिघळला आहे. ...
अकोला : पंचायत समितीचे दोन प्रवेशद्वार व एक लोखंडी दरवाजा बसविण्याच्या कामात सभागृहाची मंजुरी न घेता नियमबाह्य १ लाख २२ हजार रुपयांचा नियमबाह्य खर्च करण्यात आल्याने, यासंदर्भात संबंधितांवर कारवाई करण्याचा ठराव अकोला पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेत म ...
अकोला : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्य कामाला लागले असून, गावा-गावांत पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. ...
अकोला: कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत जमीन वाटप करण्यासाठी मंगळवारी जिल्हा निवड समितीमार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील नऊ भूमिहीन लाभार्थींची निवड करण्यात आली. ...
अकोला: पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत जिल्ह्यातील पाणंद रस्ते कामांसाठी नऊ महिन्यांपूर्वी शासनामार्फत २ कोटींचा निधी उपलब्ध झाला असला तरी; ८ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील सातपैकी सहा तालुक्यातीलच पाणंद रस्ते कामांचे कृती आराखडे जिल्हाधिकारी कार्यालय ...