अकोला : मागास प्रवर्गांना जात प्रमाणपत्र तसेच वैधता प्रमाणपत्र देताना अर्जदार, प्रशासनाला येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधिशाची समिती शासनाने गठित केली आहे. ...
अकोला: महापालिकेत मानधन तत्त्वावर कार्यरत मानसेवी कर्मचाऱ्यांना मागील तीन महिन्यांपासून मुदतवाढ मिळाली नसून, त्यांचे मानधन थकीत असल्याचे चित्र आहे. ...
अकोला: महापालिका प्रशासनाने ‘जिओ टॅगिंग’ न करताच शहरात १८ हजारांपेक्षा अधिक शौचालयांची उभारणी केली. या बदल्यात प्रशासनाने कंत्राटदारांच्या देयकांपोटी २९ कोटी रुपयांची उधळपट्टी केली ...
अकोला: आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत जिल्हावासीयांचा कौल तपासण्यासाठी स्थानिक भारतीय जनता पार्टी तसेच शिवसेनेच्यावतीने हैदराबाद व औरंगाबाद येथील खासगी एजन्सीकडून सर्व्हेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याची माहिती आहे. ...
अकोला : ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यामध्ये क्षाराचे प्रमाण प्रतिलीटर ५०० मिलीग्रॅमपेक्षा अधिक असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. त्या गावांमध्ये जलशुद्धीकरण यंत्रे बसविण्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेत ठराव घेतलेल्या ठरा ...
पातूर : पहाटे फिरावयास गेलेल्या येथील युवकास पातूर-बाळापूर मार्गावरील वैद्यकीय महाविद्यालयाजवळ अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना सोमवारी घडली. जितेंद्र घुले (३०)असे युवकाचे नाव असून, अपघातात डोक्याचा चेंदामेंदा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ...
अकोला: घनकचऱ्याचे विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेला महापालिकांनी ‘खो’ दिल्याची गंभीर दखल घेत राज्य शासनाने महापालिकांना मार्च २०१९ पर्यंत कचऱ्याचे १०० टक्के विलगीकरण करून कंपोस्टींग करण्याची मुदत दिली आहे ...
अकोला : जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या सेवाविषयक प्रलंबित असलेल्या समस्या येत्या पंधरा दिवसांत निकाली काढून अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. ...
अकोला : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत पाणी आणि चाराटंचाईच्या स्थितीत जनावरे विकण्याशिवाय शेतकºयांसमोर पर्याय उरला नाही; मात्र बाजारातही जनावरांना भाव मिळत नसल्याने, कमी दरात जनावरे विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. ...