अकोला : शहरात मंजूर ‘एफएसआय’पेक्षा जास्त चटई क्षेत्रफळाचे बांधकाम करण्यात आलेल्या कमर्शियल कॉम्प्लेक्स व रहिवासी अपार्टमेंटवर मनपा प्रशासनाने अवैध ... ...
अकोला: नळाच्या मीटरचे रिडिंग घेऊन पाणीपट्टी वसुलीसाठी चक्क बनावट पावत्यांचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार जुने शहरातील डाबकी रोड परिसरात उघडकीस आला आहे. ...
अकोला: लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करण्याचा निर्णय घेतला असतानाच दुसरीकडे शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. जिल्ह्यात भाजपाची घोडदौड थांबवण्याच्या उद्देशातून लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व शिवसेनेकडून मराठा ...
अकोला : वीजबील भरण्यासाठी छापील वीजबिलाऐवजी ई-मेल व एस.एम.एस.चा पर्याय स्विकारणा-या ग्राहकांना प्रती वीजबील १० रुपये सवलत महावितरणने १ डिसेंबर २०१८ ला जाहीर केली होती. गत एका महिन्यात राज्यातील सुमारे २१ हजार ग्राहकांनीया सवलतीचा लाभ घेतला आहे. ...
अकोला : संभाजी ब्रिगेड राज्यात ३० जागांवर लोकसभा निवडणूक लढविणार आहे. स्वत:चे अस्तित्व दाखविण्यासाठी संभाजी ब्रिगेडने हे पाऊल उचलले असून, समविचारी पक्ष संपर्कात असल्याची माहिती गुरुवारी अकोल्यात पत्रकार परिषेदत देण्यात आली. ...
अकोला : वाहतूक शाखेद्वारे सुरू असलेल्या वाहतूक सुरक्षा अभियानानिमित्त वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटील यांनी आरएलटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ...
अकोला : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गोदामात लाखो रुपयांचा गुटख्याचा साठा ठेवला असल्याच्या माहितीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी गुरुवारी सकाळी छापा टाकू न तब्बल पाच लाख रुपयांचा ...
अकोला : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०१९-२० यावर्षीच्या कृती आराखड्यांना मान्यता देण्यासाठी २१ जानेवारी रोजी अमरावती येथे विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय बैठक आयोजित करण्यात आली आहे ...
अकोला : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०१८-१९ या वर्षात मंजूर जिल्ह्यातील ५५ रस्ते कामांच्या नियोजनास मंजुरी देण्यास विलंब झाल्याने, जिल्हा परिषदेच्या कारभारात अडकलेली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे केव्हा मार्गी लागणार, याबाबत प्रश्नचिन्ह ...