अकोला : राज्य शासनाकडून प्राप्त निधीतून अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांसाठी राबविण्यात येत असलेल्या दुधाळ जनावरे (शेळी गट) वाटपासाठी पात्र लाभार्थी यादी अंतिम करण्यासाठी गेल्या चार महिन्यांपासून बैठकांचा रतीब घालण्यात आला. ...
अकोला: अनुदानित हरभरा बियाणे घोटाळाप्रकरणी जिल्ह्यातील १३६ कृषी सेवा केंद्र संचालकांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातून नोटीस बजावण्याची प्रक्रिया येत्या काही दिवसांत सुरू होत आहे. ...
अकोला : महानगरपालिका हद्दवाढीत समाविष्ट २२ गावांमधील ९८० मालमत्ताधारकांना जमीन अकृषक परवानगीची सनद देण्याची प्रक्रिया अकोला तहसील कार्यालयामार्फत सुरू करण्यात आली आहे. ...
अकोला : अटल अर्थसाहाय्य योजनेंतर्गत राज्यातील सहकारी संस्थांना नावीन्यपूर्ण प्रकल्प उभारणीसाठी ४० लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. त्यासाठी जिल्हा उपनिबंधकांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समित्यांकडून सहकारी संस्थांचे प्रस्ताव मागविण्यात आले आहे ...
बाळापूर: देगाव येथे जागा नावाने करण्यासाठी मारहाण करून मुलाने वडिलाचा खून केल्याचे ११ जानेवारी रोजी तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी आरोपीला मदत करणाऱ्या मोठ्या सुनेविरुद्धही बाळापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
अकोला: बाळापूर पंचायत समितीमधील विस्तार अधिकारी पी.व्ही. दुधे यांची अकोला पंचायत समितीमध्ये बदली करण्यास महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनमधील महिला सदस्यांचा विरोध असल्याचे निवेदन निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिले असतानाही त्यांच्या बदलीचा आदे ...
अकोला: भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत पेयजल योजनेतील निधी खर्चात अनियमितता केल्याप्रकरणी पिंजर योजनेशी संबंधित जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता, बार्शीटाकळीचे गटविकास अधिकारी, समितीच्या अध्यक्ष, सचिवावर कारवाई प्रस्तावित कर ...
अकोला: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने विषय शिक्षकांच्या नियुक्तीसाठी ४७३ शिक्षकांच्या नावांच्या याद्या प्रसिद्ध केल्यानंतर त्यांना अद्यापही नियुक्ती मिळालेली नाही. ...
अकोला: शासनाने मोठा गाजावाजा करून ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या सोयीसाठी विविध योजनांचे एकत्रीकरण करत प्रत्येक जिल्ह्यात ‘पालकमंत्री शेत-पाणंद रस्ते योजना’ सुरू केली. त्यासाठी निधी देताना कमालीचा हात आखडता घेतला आहे. ...
अकोला : रब्बी हंगाम संपण्याच्या मार्गावर असताना, ३१ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात केवळ १ हजार ५६८ शेतकºयांना १४ कोटी ५६ लाख रुपयांचे रब्बी पीक कर्ज वाटप करण्यात आले. त्यामुळे खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगामातही जिल्ह्यातील शेतकºयांना पीक कर्ज वाटपात बँकांक ...