अकोला : तोष्णीवाल ले-आउटमधील शासकीय दूध डेअरी परिसरातील एसी प्लांटचा पाइप लिकेज झाल्यामुळे अमोनियाची प्रचंड प्रमाणात गळती झाल्याने या परिसरातील नागरिकांना डोळे, श्वास व दम लागण्याचा त्रास झाल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी सायंकाळी घडला. ...
अकोला: केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील केंद्रशासित प्रदेशासह सर्व राज्यांतील पोलीस ठाण्यांचा एका विशेष पथकाद्वारे सर्व्हे केल्यानंतर यामध्ये विविध निकषांवर अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. ...
अकोला: मेळघाटातील वाघांच्या वाढत्या संचाराची माहिती घेतली असता मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सध्या ४९ तरुण वाघ आणि २२ वाघांच्या बछड्यांचा मुक्त संचार असल्याचे समोर आले आहे. ...
मूर्तिजापूर : शहरातील मुख्य रस्त्याचे काम चालू असून, या रस्त्याच्या खोदकामादरम्यान जेसीबी मशिनद्वारे भारत दुरसंचार निगम लिमिटेडची (बीएसएनएल) नेटवर्क केबल जागोजागी तुटल्याने शहरातील अनेक बँकांचे व्यवहार दोन दिवसांपासून ठप्प झाले आहेत. ...
प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे मुख्य सचिव यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहेत. या निर्देशानुसार विभागीय आयुक्त गुरुवारी अकोल्यात संबंधित पत्रकारांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत. ...
अकोला : एरवी दहावीची परीक्षा म्हटली की विद्यार्थ्यांसोबत संपूर्ण कुटुंबदेखील एका प्रकारे तणावातच असते; मात्र यंदाची परीक्षा ही तर खरोखरच संयमाची परीक्षा घेणारी ठरणार आहे. ...
अकोला : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसने अकोला लोकसभा मतदारसंघासाठी संसदीय बोर्डाची स्थापना केली असून, त्याची पहिली बैठक येत्या आठवडयात होणार आहे. ...