लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
कांदा बियाणे निघाले बोगस; बार्शीटाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारी - Marathi News | Bogus onion seeds; Farmers of Barshitakali Taluka Complaints | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कांदा बियाणे निघाले बोगस; बार्शीटाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारी

अकोला: कांदा बियाणे बोगस निघाल्याचा धक्कादायक प्रकार बार्शीटाकळी तालुक्यात उघडकीस आला असून, लाखो रुपयांचे नुकसान झालेल्या शेतकºयांनी यासंदर्भात बार्शीटाकळी पंचायत समितीमध्ये लेखी तक्रारी देऊन नुकसान भरपाईची मागणी केली आहे. ...

अकोला रेल्वेस्थानकाचा चेहरामोहरा बदलला - Marathi News | Akola railway station's face changed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला रेल्वेस्थानकाचा चेहरामोहरा बदलला

अकोला: रेल्वेस्थानकावर अकोला जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळे व प्राचीन संस्कृतीच्या ओळखीचे छायाचित्र लावण्यात येत असून, एलईडी पथदिवे व अत्याधुनिक स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात आली आहे. ...

अकोल्याच्या बाजारपेठेत गुजरात, मध्यप्रदेशातील पतंगीचा दबदबा - Marathi News | Gujarat, Madhya Pradesh kites in Akola Market | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्याच्या बाजारपेठेत गुजरात, मध्यप्रदेशातील पतंगीचा दबदबा

अकोला: मकर संक्रांतीच्या निमित्ताने यंदा बाजारपेठेत गुजरात, मध्यप्रदेशातील पतंगांचा दबदबा दिसून येत आहे. विविध रंगांच्या या पतंग अकोलेकरांना आकर्षित करत असून, संक्रांतीच्या पूर्वसंध्येला रात्री उशिरापर्यंत पतंगप्रेमींची बाजारपेठेत लगबग दिसून आली. ...

माजी आमदार नातिकोद्दीन खतीब यांची पतसंस्था शासनाने केली दिवाळखोर घोषित - Marathi News | Ex-MLA Khatib credit organazation declared to be bankrupt | Latest akola News at Lokmat.com

अकोला :माजी आमदार नातिकोद्दीन खतीब यांची पतसंस्था शासनाने केली दिवाळखोर घोषित

बाळापूर-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड. नातिकोद्दीन खतीब हेअध्यक्ष असलेली बाळापूर नागरी सहकारी पतसंस्था शासनाने दिवाळखोर घोषित केली आहे. ...

अवैध सावकारांवर पोलिसांची मेहेरनजर - Marathi News | police give free hand to illegal money lenders | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अवैध सावकारांवर पोलिसांची मेहेरनजर

अकोला: जिल्ह्यातील अवैध सावकारांच्या विरुद्ध झालेल्या तक्रारीनंतर जिल्हा उपनिबंधकांच्या पथकाकडून छापेमारी करण्यात आली असून, तब्बल शेकडो खरेदी-विक्री व इसाराचे अवैध दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत. ...

अनधिकृत होर्डिंग हटवले; दंडाची आकारणी - Marathi News | Unauthorized billboards deleted; penalties slaped | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अनधिकृत होर्डिंग हटवले; दंडाची आकारणी

अकोला: निमवाडी परिसरातील लक्झरी बस स्थानक ते बाळापूर रोडवरील सत्संगपर्यंतच्या मार्गावर लावण्यात आलेले अनधिकृत होर्डिंग ताब्यात घेऊन मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली. ...

३० वर्षांपासून ‘ओपन स्पेस’चा व्यावसायिक वापर - Marathi News | Commercial use of 'Open Space' for 30 years | Latest akola News at Lokmat.com

अकोला :३० वर्षांपासून ‘ओपन स्पेस’चा व्यावसायिक वापर

अकोला: शहरातील प्रभाग क्रमांक १२ मधील सिव्हिल लाइन रोडवरील गोयनका ले-आउटमधील तब्बल १४ हजार चौरस फूट जागेचा मागील ३० वर्षांपासून व्यावसायिक वापर सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. ...

ट्रांसजेंडर विधेयकाविरुद्ध किन्नरांचे २० जानेवारी रोजी आंदोलन - Marathi News | Movement against the Transgender Bill on January 20 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ट्रांसजेंडर विधेयकाविरुद्ध किन्नरांचे २० जानेवारी रोजी आंदोलन

अकोला : लोकसभेत ट्रांसजेंडर विधेयक पास करण्यात आले असून, या विरोधात देशभरातील किन्नर समाजाने लढा देण्याची तयारी केली आहे. ...

जातवैधता प्रमाणपत्र सुधारणेसाठी समिती; एक महिन्यात मागवला अहवाल - Marathi News | Committee for improving caste certificate; One Month Called Report | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जातवैधता प्रमाणपत्र सुधारणेसाठी समिती; एक महिन्यात मागवला अहवाल

अकोला : मागास प्रवर्गांना जात प्रमाणपत्र तसेच वैधता प्रमाणपत्र देताना अर्जदार, प्रशासनाला येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधिशाची समिती शासनाने गठित केली आहे. ...