अकोला: स्वच्छता अॅपचा वापर कसा करायचा, याची जनजागृती करण्यात स्वायत्त संस्था कुचकामी ठरल्यामुळे सदर अॅपच्या वापराकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचा निष्कर्ष केंद्राच्या क्यूसीआय (क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया)ने काढल्याची माहिती आहे. ...
अकोला: वर्धा जिल्ह्यातील गिरड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाने सिव्हिल लाइन्स परिसरात रहिवासी असलेल्या एका युवतीला लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना सोमवारी उजेडात आली. ...
अकोला: बऱ्हाणपूरच्या रॉयल्टीवर बुलडाणा व अकोला जिल्ह्यात रेतीची अवैधरीत्या वाहतूक करणाºया ट्रकला परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश देशमुख व जुने शहर पोलिसांनी पकडले होते. ...
अकोला: भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी सोमवारी पक्षाच्या जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांनी बैठक घेत, जिल्हा परिषदेच्या कारभाराचा लेखाजोखा घेतला. ...
अकोला: जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी सन २०१९-२० या वर्षासाठी शासन निकषानुसार १२१ कोटी ९२ लाख रुपये निधीचा आराखडा जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) मार्फत मंजूर करण्यात आला आहे. ...
अकोला : गावातील ७५ टक्के खातेदारांनी मागणी केल्यास जमीन एकत्रीकरण योजना राबवण्यासाठी ग्रामसभांचे ठराव मागवण्याची तयारी भूमी अभिलेख विभागाने केली; मात्र त्यासाठी पंचायत विभागाने कोणताही पाठपुरावा न केल्याने शासनाची योजना कागदावरच ठेवण्याचा प्रकार घडला ...
अकोला - प्रवाश्याची बॅग चोरणाऱ्या आॅटोचालकास खदान पोलिसांनी सोमवारी अटक केली. या आॅटोचालकाकडून चोरीतील दोन मोबाईलसह सोनसाखळी व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...