अकोला: महावितरणच्या अकोला शहर विभागात जुन २०१८ ते जानेवारी २०१९ या आठ महिन्यात राबविण्यात आलेल्या वीजचोरी विरोधी मोहिमेत तब्बल १ कोटी ११ लाख रुपयांची वीज चोरी उघड झाली. ...
अकोला : केंद्र शासनाने सवर्णांना दहा टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला. त्यामुळे शाळांना पुन्हा एकदा नव्याने बिंदूनामावली तयार करावी लागत असून, त्याचा थेट परिणाम शिक्षक भरतीवर दिसून येणार आहे. ...
अकोला : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत नुकताच असर २०१८ अहवाल जाहीर झाला असून, त्यानुसार जिल्ह्यातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना बेरीज, वजाबाकी येत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. ...
अकोला : अकोला महापालिका प्रशासनापुढे मार्च अखेरपर्यंत ७३ कोटी वसुलीचे उद्दिष्ट असून, दोन महिन्यांत ते कसे पूर्ण होईल, या चिंतेत महापालिका कर्मचारी आहेत. १०३ कोटींच्या थकीत वसुलीपैकी केवळ ३० कोटी रुपये वसूल करण्यात मनपा प्रशासनाला यश आले आहे. ...
कान्हेरी गवळी/बाळापूर (अकोला) : जळगाव (खांदेश) येथे परीक्षा देण्यासाठी जाण्याकरीता अकोला रेल्वेस्थानकावर मोटारसायकलद्वारे जात असताना कान्हेरी (गवळी) येथील पिता-पुत्राचा अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे जागीच मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील व ...
अकोला : हगणदरीमुक्त गावांसाठी सध्या जिल्हाभर गुड मार्निग पथक कार्यरत झाले असून, या पथकांनी उघड्यावर शौचास बसणाऱ्या १४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ...
अकोला: आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाने बुथ लेव्हलपर्यंत पोहोचण्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी रिंगणात उतरत आहेत. प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील बुथ प्रमुखांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत. ...
२०१८-१९ मध्ये जिल्ह्यात झालेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त ५० कुटुंबांना स्वयंरोजगारासाठी साहित्य देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या सभेत घेण्यात आला. ...