अकोट (अकोला) : पुनर्वसित गावांमध्ये शासनाकडून उपेक्षा झाल्यानंतर पुन्हा मेळघाटातील मुळ गावांमध्ये परतण्याच्या भूमिकेवर ठाम असलेले आदीवासी ग्रामस्थ व सुरक्षा दलांमध्ये मंगळवारी दुपारी मेळघाटातील केलपानी, गुल्लरघाट परिसरात सशस्त्र संघर्ष झाला. ...
अकोला: जिल्हा परिषदेतील सत्ताधारी व प्रशासनाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. ही समस्या निकाली काढण्याची मागणी करीत शिवसेनेने ६४ गावांतील ग्रामस्थांच्या उपस्थितीत २२ जानेवारी रोजी अकोट-अकोला मार्गावरील उ ...
अकोला: देशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी बार्शीटाकळी येथे २४ ते २७ जानेवारी या कालावधीत अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती आयोजन समितीचे खजिनदार प्रा.डॉ. संतोष हुशे यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ...
अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण जयंती वर्षानिमित्त आयोजित राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ (कृषी) कर्मचारी क्रीडा स्पर्धेचे अजिंक्यपद सर्वाधीक गुण मिळवित महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या संघाने पटकाविले. ...
अकोला- भाजपाचा विजयी रथ थांबविण्यासाठी विरोधकांची मोट बांधण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांमध्ये भारिप-बमसंचा सहभागही महत्त्वाचा होता. अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससोबत आघाडीसाठी सकारात्मक भूमिका घेत १२ जागांचा प्रस्ताव दिला होता. ...
अकोला: स्वच्छता अॅपचा वापर कसा करायचा, याची जनजागृती करण्यात स्वायत्त संस्था कुचकामी ठरल्यामुळे सदर अॅपच्या वापराकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचा निष्कर्ष केंद्राच्या क्यूसीआय (क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया)ने काढल्याची माहिती आहे. ...
अकोला: वर्धा जिल्ह्यातील गिरड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाने सिव्हिल लाइन्स परिसरात रहिवासी असलेल्या एका युवतीला लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना सोमवारी उजेडात आली. ...
अकोला: बऱ्हाणपूरच्या रॉयल्टीवर बुलडाणा व अकोला जिल्ह्यात रेतीची अवैधरीत्या वाहतूक करणाºया ट्रकला परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश देशमुख व जुने शहर पोलिसांनी पकडले होते. ...