अकोला : शासकीय कार्यालयातील अडकलेले क ाम करण्यासाठी लाचेची मागणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या सापळ्यात लाचेची रक्कम घेताना रंगेहात अटक केलेल्या राज्यातील तब्बल १५५ लाचखोरांचे गत एक वर्षापासून निलंबन केले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली ...
अकोला : थंडीचा मौसम आरोग्यदायी मानल्या जातो; परंतु याच थंडीच्या दिवसांत ‘हार्ट अटॅक’चा धोकाही जास्त असतो. पूर्वी वयाच्या चाळिशीनंतर येणारा हृदयविकाराचा झटका आता चक्क तिशीनंतरही त्याचा धोका वाढला आहे. ...
अकोला: मनपाचा प्रशासकीय डोलारा विस्कळीत असताना सर्वांनी प्रामाणिकपणे काम करणे अपेक्षित आहे. तसे होत नसेल तर महापालिकेला अशा कामचुकार कर्मचाºयांची गरज नसल्याचे सांगत सोमवारी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी तीन कंत्राटी कर्मचाºयांना घरचा रस्ता दाखविला. ...
अकोला: सर्वसामान्यांसाठी आरक्षित असणाऱ्या हक्काच्या खुल्या जागांवर (ओपन स्पेस) कब्जा करून व्यवसाय उभारणाºया विविध सामाजिक-शैक्षणिक संस्थांच्या गैरकारभाराची गंभीर दखल महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी घेतली आहे. ...
अकोला: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला रोखण्यासाठी समविचारी पक्षांशी युती करून मतांचे विभाजन टाळण्यासाठी जुलै २०१८ मध्येच अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीने दोन मागण्यांचा प्रस्ताव काँग्रेस पक्षाला दिला. ...
अकोला - सिव्हील लाईन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोठया उमरीत सुरु असलेल्या मोठया जुगार अड्डयावर शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्या पथकाने सोमवारी उशीरा रात्री छापा टाकला. ...
अकोला - मुडंगाव येथे सुरू असलेल्या जुगार अड्यावर पोलिसांनी छापेमारी करून चार जुगारींना रंगेहाथ अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे आठ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ...
अकोला : राज्यात यावर्षी ६० टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली असून, आजमितीस ४० टक्के क्षेत्र नापेर आहे. यात सर्वाधिक १३ लाख १३ हजार ९८२ हेक्टरवर हरभरा तर त्या खालोखाल १२ लाख ४६ हजार ५४५ हेक्टरवर रब्बी ज्वारीची पेरणी करण्यात आली आहे. ...
अकोला: महावितरणच्या अकोला शहर विभागाचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता मोरेश्वर शिरसे याला दोन हजार रुपयांची लाच घेतांना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने मंगळवारी सकाळी ११ वाजता दुर्गा चौकातील महावितरणच्या कार्यालयातून रंगेहाथ अटक केली. ...