अकोला :परिवर्तन घडविण्याची खरी ताकद युवकांमध्येच आहे. भाजपसोबत युती होईल किंवा नाही याची प्रतीक्षा न करता शिवसेनेला यश प्राप्त करून देण्यासाठी युवा सैनिकांनी कामाला लागावे, असे प्रतिपादन युवा सेनेचे सचिव व नगरसेवक पूर्वेश सरनाईक यांनी केले. ...
१ जानेवारीपासून कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश सीईटीसाठी आॅनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत राज्यात ८६ हजार ४१५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ...
अकोला : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च २०१९ अखेरपर्यन्त ५० हजार शेतकºयांना वीजजोडणी देण्याचे महावितरणचे उद्दीष्ट असून, या योजनेस राज्यातील शेतकºयांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. ...
अकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांची होत असलेली गैरसोय, औषधांचा तुटवडा, डॉक्टर उपलब्ध नसणे, स्वच्छतेचा अभाव आदी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवक काँग्रेसच्यावतीने मंगळवारी अधिष्ठातांच्या कक्षा ...
अकोला : प्रत्येकाला पोषक अन्न मिळावे, ते अन्न विषमुक्त असावे, यासाठीचे प्रयत्न सर्वच स्तरावर केले जात असले तरी अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने देशातील पहिला सेंद्रिय शेती अभ्यासक्रम सुरू करू न विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीची पदविका ...
अकोला: आर्थिक वर्ष संपत आले असताना जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना पुरेसा निधी उपलब्ध झाला नसून, बळीराजा जलसंजीवनी योजनेचा निधीही कागदावरच असल्याने, यावर्षीही पूर्णा बॅरेजसह इतर प्रकल्पांच्या कामावर परिणाम होणार आहे. ...
अकोट (जि.अकोला): अकोला जिल्ह्याच्या अकोट येथील धीरज बंडू कळसाईत या एक हात व एक पाय नसलेल्या दिव्यांगाने ज्वालामुखीच्या उद्र्रेकातून तयार झालेले जगातील सर्वात उंच असे दक्षिण आफ्रिकेतील किलीमंजारो हे हिमशिखर २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी सर केले. ...
अकोला : जिल्हा परिषद माध्यमिक शाळा अडगाव बुद्रूक येथील मुख्याध्यापक शंकर भारसाकळे यांना निलंबित केल्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे यांनी दिला आहे. ...
अकोला : येत्या वर्षात शाळांमध्ये धान्यादी मालाचा पुरवठा करण्यासाठी पुणे येथील शिक्षण संचालकांनी मंजुरी दिलेल्या निविदेतील दरांची तुलना बाजारभावाशी केल्यास काही शंभर तर काही ५० टक्क्यांपर्यंत अधिक आहेत. ...
अकोला: भाडेपट्ट्यांवर देण्यात येणाऱ्या राज्यातील खदानींचा आता लिलाव करण्यात येणार आहे. यासंदर्भात शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत २३ जानेवारी रोजी निर्णय घेण्यात आला असून, लिलावाची कार्यपद्धतीही निश्चित करण्यात आली आहे. ...