लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रत्येक नागरीकांनी मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक - नरेंद्र लोणकर - Marathi News |  Every citizen must perform voting right - Narendra Lonkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रत्येक नागरीकांनी मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक - नरेंद्र लोणकर

अकोला : संविधानाप्रमाणे भारतीय नागरीकांना मतदानाचा हक्क प्राप्त झालेला आहे. त्यामुळे भारतीय लोकशाही ही मजबुत करण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नरेंद्र ...

शासन दरबारी रखडले पातूर, बोरगाव मंजू ग्रामीण रुग्णालय - Marathi News | Rural hospital of Patur, Borgaon Manju stuck in government approval | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शासन दरबारी रखडले पातूर, बोरगाव मंजू ग्रामीण रुग्णालय

अकोला: ग्रामस्थांना नजीकच्या परिसरातच आरोग्यसेवा मिळावी म्हणून पातूर आणि बोरगाव मंजूमध्ये ग्रामीण रुग्णालय प्रस्तावित आहेत; मात्र या रुग्णालयाचे अंदाजपत्रक शासन दरबारी प्रलंबित असल्याने या भागातील रुग्णांना उपचारासाठी जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात धाव ...

शेतकरी आत्महत्यांची २५ प्रकरणे मदतीसाठी पात्र! - Marathi News | 25 cases of farmer suicides eligible for help! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकरी आत्महत्यांची २५ प्रकरणे मदतीसाठी पात्र!

अकोला: शेतकरी आत्महत्या प्रकरणांत तातडीने मदत देण्यासंदर्भात गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत शेतकरी आत्महत्यांची २५ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. ...

वाळू साठ्यांची राज्य पर्यावरण समितीने केली विचारणा! - Marathi News | The State Environment Committee asked about sand stocks | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वाळू साठ्यांची राज्य पर्यावरण समितीने केली विचारणा!

अकोला: राज्यात रखडलेली वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया मार्गी लावण्यासाठी नद्यांमधील वाळू घाटांत उपलब्ध वाळू साठा, वाळू घाटांचे नकाशे व घाटांच्या खोलीबाबत विचारणा करीत, यासंदर्भात संबंधित मुद्यांची माहिती २८ जानेवारीपर्यंत ‘आॅनलाइन’ सादर करण्याचे निर्दे ...

नामांकित कंपनीच्या नावाखाली लुटणारी टोळी ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर सक्रिय - Marathi News | fraud gang run under the name of the company | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नामांकित कंपनीच्या नावाखाली लुटणारी टोळी ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर सक्रिय

अकोला: मोठ्या आणि नामांकित कंपनीच्या नावाखाली सामान्य ग्राहकांना लुटणारी टोळी ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर सक्रिय असून, यातून अनेकांची फसवणूक होत आहे. ...

अकोला ‘जीएसटी’ कार्यालय ‘आयएसओ’ मानांकनाच्या वाटेवर - Marathi News | Akola 'GST' office on the way to 'ISO' assessment | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला ‘जीएसटी’ कार्यालय ‘आयएसओ’ मानांकनाच्या वाटेवर

अकोला : स्थानिक निमवाडी स्थित वस्तू व सेवाकर कार्यालय ‘आयएसओ’ मानांकनाच्या वाटेवर असून, त्या दिशेने या कार्यालयाची घोडदौड सुरू आहे. ...

पोलिसांच्या सतर्कतेमुळे बार्शीटाकळी येथील 'एटीएम' वरील दरोडा उधळला! - Marathi News |  Due to police alert, the robbery at Barshitakali ATM washed away! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पोलिसांच्या सतर्कतेमुळे बार्शीटाकळी येथील 'एटीएम' वरील दरोडा उधळला!

बार्शीटाकळी : येथील बायपास मार्गावरील स्टेट बँकेचे एटीएम मशिन फोडण्याचा तीन अज्ञात चोरट्यांचा डाव गुरुवारी रात्रपाळीवरील पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळल्या गेला. ...

सोयाबीनचे भाव वधारताच साठेबाजी वाढली!   - Marathi News | Soybean prices have increased! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सोयाबीनचे भाव वधारताच साठेबाजी वाढली!  

अकोला: आंतरराष्ट्रीयस्तरीय बाजारपेठेत सोयाबीनला मागणी वाढताच देशात सोयाबीनचे भाव तीन हजार रुपये क्विंटलच्या पलीकडे सरकत आहेत. तीन हजार रुपयांच्या पलीकडे सोयाबीनचे भाव वधारताच देशभरात सोयाबीनची साठेबाजी वाढली आहे ...

२५ अतिरिक्त शिक्षक निवडणूक विभागातील सेवेत! - Marathi News | 25 extra teachers in the service of election department! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :२५ अतिरिक्त शिक्षक निवडणूक विभागातील सेवेत!

कामच नसलेल्या शिक्षकांवर अखेर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या २५ शिक्षकांना शाळा रुजू करून घेत नसल्याने त्यांच्या समायोजनाचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. ...