अकोला : नापिकी आणि थकीत कर्जामुळे जिल्ह्यात गत तीन महिन्यांच्या कालावधीत २८ शेतकºयांनी जीवनयात्रा संपविली. त्यामुळे नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढतच असल्याचे वास्तव समोर येत आहे. ...
बार्शीटाकळी (अकोला): पिंजर येथून अकोल्याकडे येणारे खासगी प्रवासी वाहन उलटून एक ठार, तर १० प्रवासी जखमी झाले. ही घटना वरखेड फाट्याजवळ २७ जानेवारी रोजी सकाळी घडली. फुलसिंग माहारू राठोड रा. नादातांडा असे मृतकाचे नाव आहे. ...
अकोला: सलग एक तास रोलर स्केटिंग खेळून आगळ ावेगळा वर्ल्ड रेकार्ड बुक आॅफ इंडियासाठी विश्वविक्रम करण्याचा उपक्रम शहरात शनिवारी प्रजासत्ताक दिनावर झाला. ...
अकोला : एकीकडे डिजिटल पाऊल टाकत सर्वोपचारमध्ये ‘बारकोड पास’प्रणाली सुरू करण्यात आली आहे; परंतु त्याच सर्वोपचारमध्ये खड्ड्यांमुळे चाळणी झालेल्या रस्त्यावरून खिळखिळ्या स्ट्रेचरवर रुग्णांना एका वॉर्डातून दुसऱ्या वॉर्डात हलविण्यात येत आहे. ...
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात होणारी गर्दी, अस्वच्छता आणि उत्तम रुग्णसेवेच्या दृष्टिकोनातून प्रथमच बारकोड प्रवेशिकेला सुरुवात करण्यात आली आहे. ...
अकोला : जगभरात कुष्ठरोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, यातील ५० टक्के कुष्ठरोगी भारतात असल्याचा धक्कादायक खुलासा जागतिक आरोग्य संघटनेच्या १८ जानेवारी रोजी प्रकाशित झालेल्या एका अहवालातून करण्यात आला आहे. ...
अकोला: महापालिकेने आकारलेल्या सुधारित करवाढीच्या संदर्भात प्रशासनासोबत सविस्तर चर्चा करून एक महिन्यात करवाढ कमी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले. ...
अकोला: महापालिकेत सेवारत १३१ मानसेवी कर्मचाºयांना प्रशासनाने नुकतीच चार महिन्यांची मुदतवाढ दिली. तत्पूर्वी, मनपाच्या निर्देशांचे पालन न करणे, प्रशासकीय कामकाज करताना दुजाभाव करणाºया भ्रष्ट प्रवृत्तीच्या कर्मचाºयांची सेवा बंद करण्यात आली होती. ...