अकोला: सर्वसामान्यांसाठी आरक्षित असणाऱ्या हक्काच्या खुल्या जागांवर (ओपन स्पेस) कब्जा करून व्यवसाय उभारणाºया विविध सामाजिक-शैक्षणिक संस्थांच्या गैरकारभाराची गंभीर दखल महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी घेतली आहे. ...
अकोला: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला रोखण्यासाठी समविचारी पक्षांशी युती करून मतांचे विभाजन टाळण्यासाठी जुलै २०१८ मध्येच अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीने दोन मागण्यांचा प्रस्ताव काँग्रेस पक्षाला दिला. ...
अकोला - सिव्हील लाईन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोठया उमरीत सुरु असलेल्या मोठया जुगार अड्डयावर शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्या पथकाने सोमवारी उशीरा रात्री छापा टाकला. ...
अकोला - मुडंगाव येथे सुरू असलेल्या जुगार अड्यावर पोलिसांनी छापेमारी करून चार जुगारींना रंगेहाथ अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे आठ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ...
अकोला : राज्यात यावर्षी ६० टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली असून, आजमितीस ४० टक्के क्षेत्र नापेर आहे. यात सर्वाधिक १३ लाख १३ हजार ९८२ हेक्टरवर हरभरा तर त्या खालोखाल १२ लाख ४६ हजार ५४५ हेक्टरवर रब्बी ज्वारीची पेरणी करण्यात आली आहे. ...
अकोला: महावितरणच्या अकोला शहर विभागाचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता मोरेश्वर शिरसे याला दोन हजार रुपयांची लाच घेतांना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने मंगळवारी सकाळी ११ वाजता दुर्गा चौकातील महावितरणच्या कार्यालयातून रंगेहाथ अटक केली. ...
मंगरूळपीर : शहरातील राजेश वाईनबार येथे २७ जानेवारीच्या रात्री १०.३० वाजताच्या सुमारास तिघांनी दारु न मिळाल्याच्या कारणावरून बार मालकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ...
अकोला - रेल्वेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणूण कार्यरत असलेल्या प्रकाश बोदडे यांना जाती पाहून काम दिल्यामुळे तसेच नियमांचा भंग करीत त्यांचा छळ केल्यामुळे रेल्वेच्या सीनीयर डीएन कॉर्डीनेशन डी. डी. नागपुरे, रेलपथ निरीक्षक निरंजन रवाणी आणि कनीष्ठ अभि ...
अकोला : शासनाने भरड धान्याच्या खरेदीसाठीची मुदत दोन वेळा वाढविली; परंतु शासकीय तूर खरेदी अद्याप सुरू न केल्याने शेतकºयांचा शासनाप्रती नाराजी सूर आहे. ...
अकोला - गत ३० ते ४० वर्षांपुर्वी गुन्हे केलेल्या आणि फरार असलेल्या आरोपींच्या शोधासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर व अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनात पथक कार्यान्वीत करण्यात आले असून या पथकाने सोमवारी ३१ वर्षांपा ...