अकोला : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च २०१९ अखेरपर्यन्त ५० हजार शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्याचे महावितरणचे उद्दीष्ट असून, या योजनेस राज्यातील शेतकºयांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. ...
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यावर्षी २४ नवे कृषी शास्त्रज्ञ देशाला दिले. ३३ वा दीक्षांत समारंभात कृषीमंत्री तथा कृषी विद्यापीठांचे प्रतिकुलपती चंद्रकात पाटील यांच्याहस्ते मंगळवारी आचार्य (पीएचडी) प्रदान करण्यात आली. ...
अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा मंगळवार,५ फेब्रुवारी थाटात पार पडला, अर्थमंत्री तथा कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते २,९०२ पदवी,पदव्यूत्तर तसेच पीएचडी प्राप्त विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आ ...
अकोला : राज्यात वाळू घाटांचे लिलाव रखडल्याने, निर्माण झालेल्या वाळू टंचाईच्या परिस्थितीत शासकीय व खासगी बांधकामांसाठी वाळूची गरज भागविण्याकरिता दगडाची चुरी (क्रश सॅण्ड) चा वापर वाढला आहे. ...
मालेगाव (वाशिम) : अधिकाराचा गैरवापर करून ५ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मालेगाव तालुक्यातील मारसूळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक दिलीप शामराव वाहोकार यांना सेवेतून निलंबित करण्यात आले. ...
अकोला: राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मूल्यांकनासाठी शाळासिद्धी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. २0१८-१९ या वर्षासाठी शाळांचे स्वयंमूल्यमापन करण्यात येत आहे. आठवडाभरापूर्वी केवळ ९.१३ टक्केच शाळांनी स्वयंमूल्यमापन केले होते; परंतु ...
अकोला: जनता दरबाराच्या माध्यमातून पालकमंत्री डॉ. रणजित पाटील हे जनतेच्या समस्या जाणून घेतात अन् त्या निकाली काढण्याचा प्रयत्न करतात; पण सोमवारी चक्क वन्य प्राण्यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिल्याने सर्वच थक्क झाले. ...