अकोला: जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या आॅनलाइन बदली प्रक्रियेतील कमालीच्या गोंधळानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शासनाला फटकारले. ...
अकोला: ग्रामीण भागातील जिल्हा परिषदांच्या शाळांतील विद्यार्थी पटसंख्या घसरल्याने जिल्ह्यातील एकूण शिक्षकांच्या पदसंख्येपैकी १०० पदे घटल्याची माहिती आहे. ...
अकोला: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विभागाच्या विविध योजनांचे काम करणाऱ्या जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांना कामाच्या मोबदल्यात दरमहा मिळणारे तोकडे मानधन बघता, बिनपगारी अन् फुल अधिकारी अशीच अवस्था आशा स्वयंसेविकांची झाल्याचा प्रत्यय येत आहे. ...
तेल्हारा: येथील ५० वर्षीय इसमाची जाळून हत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. एवढेच नव्हे, तर सदर इसमाचा मृतदेह त्याच्या घरासमोर आणून टाकला. ...
अकोला : महिला आपल्या कर्तुत्वामुळे आज सर्वच क्षेत्रात कार्यरत असून ,महावितरणमध्ये सुद्धा वरिष्ठ व्यवस्थापनापासून ते तंत्रज्ञ स्तरावर सेवा बजावीत असून त्यांनी आपल्या कार्य व कौशल्यातून महावितरणचा नावलौकिक आणखी वाढवावा, असे आवाहन मुख्य अभियंता अनिल डोय ...
अकोला : रब्बी हंगामातील हरभरा हंगाम संपत आला पंरतु खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने शेतकऱ्यांना आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने बाजारात हरभरा विकावा लागत आहे. ...
अकोला: गत पाच ते सहा महिन्यांपासून विदर्भात भारत गॅसच्या प्लांटला गॅस टँकरचा पुरवठाच होत नसल्याने विदर्भात भारत गॅसच्या ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. ...
अकोला: राज्यातील धोबी(परीट) समाजाच्या आरक्षणाचा प्रस्ताव सामाजिक न्याय विभागाने केंद्राला पाठविण्याचे आदेश मुख्यमत्र्यांनी दिल्यानंतरही सामाजिक न्यायमंत्री उदासीन असल्याचे दिसून येते. ...
अकोला: कृषी संशोधकांनी केलेल्या संशोधनाचा आढावा राज्यातील कृषी विद्यापीठ स्तरावर घेतला जाणार आहे. यावर्षीचा ‘ज्वॉइंट अॅग्रोस्को’ राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात होणार असल्याने शास्त्रज्ञांनी संशोधन सादरीकरणाची तयारी सुरू केली आहे. ...