लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अकोला: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई)च्यावतीने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी जवाहर नवोदय विद्यालयातील प्रवेशासाठी परीक्षा घेण्यात येते. ...
हिवरखेड (अकोला) : गेल्या अनेक वर्षांपासून वर्षांपासून २६ लाख रुपयांचा इमारत कर थकल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने १९ मार्च रोजी हिवरखेड येथील वीज उपकेंद्राच्या इमारतीला सील लावले. ...
बोरगाव मंजू (अकोला): अॅसीडची वाहून नेणारा ट्रक उलटल्याने चालक जागीच ठार तर क्लिनर गंभीर जखमी झाला. ही घटना १९ मार्च रोजी राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाळंबी नजीक घडली. ...
पातूर(अकोला): भरधाव ट्रकने दुचाकीस धडक दिल्याने एक युवक ठार झाला. ही घटना १९ मार्च रोजी दुपारी पातूर-बाळापूर महामार्गावर घडली. योगेश आनंदराव वसतकार रा. चरणगाव असे मृतक युवकाचे नाव आहे. ...
मूर्तिजापूर: ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या धोत्रा शिंदे येथे प्रियकराने विधवा प्रेयसीची चाकूने वार करून हत्या केली. ही घटना सोमवारी संध्याकाळी ६.३० वाजता धोत्रा शिंदे येथील बस थांब्यावर घडली. ...
अकोला: होळी व धुळवड उत्सवाला विजेच्या अपघाताने गालबोट लागू नये, यासाठी होळी पेटविताना व रंग खेळताना संभाव्य अपघात टाळण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे. ...
अकोला: शासनाने इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी परीक्षेस प्रविष्ठ असलेल्या तसेच जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी तसेच प्राविण्य मिळविलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण देण्याबाबतची सुधारित कार्यपद्धती निश्चित ...
अकोला: पुलवामा हल्ल्यातील शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अकोला जिल्हा मुद्रक संघ, अकोला आर्ट सोसायटी, प्रमिलाताई ओक ग्रंथालय व आरोग्य स्वर औषधी सेवा यांच्या वतीने अकोल्यात वंदे मातरम् स्वरश्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला होता. ...
अकोला: मध्यप्रदेशातून सातपुडा मार्गे तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल १८ वाहनांमध्ये १०७ जनावरांना कत्तलीसाठी नेण्यात येत असताना स्थानिक गुन्हे शाखेने पाळत ठेवून या गुरांना सोमवारी पहाटे जीवनदान दिले. ...