लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला; मात्र सदर सराफा अद्याप मोकाट असून, पोलीस गांधी रोडवरील या सराफाविरुद्ध पुरावे गोळा करीत असल्याची माहिती आहे. ...
हिवरखेड (अकोला) : येथून जवळच असलेल्या कार्ला बु. येथील ३५ वर्षीय विवाहित महिलेला घरातून बळजबरीने उचलून नेऊन तीच्यावर पाच जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना मंगळवार, २६ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडली. ...
अकोला: महापालिका प्रशासनाने तब्बल ६० टक्के दराने करवाढ केल्याचा आक्षेप नोंदवत भारिप-बहुजन महासंघाच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेली याचिका न्यायमूर्ती आर. के. देशपांडे, न्यायमूर्ती विनय जोशी यांनी निकाली काढली आहे. ...
अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी काँग्रेसचे हिदायत पटेल, वंचीत बहुजन आघाडीचे अॅड.प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह ९ उमेदवारांनी १५ उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी तथा जिल्हा नि ...
बोरगाव मंजू (अकोला): भरधाव खासगी बसने कुरणखेड बस थांब्यवर उभ्या असलेल्या प्रवाशी वाहनासह मालवाहु वाहनाला धडक दिली. या अपघातात प्रवाशी वाहनातील १६ प्रवाशी गंभीर जखमी झाले. ...