लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
प्राचार्य, प्राध्यापक व परीक्षा नियंत्रकांचे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण ठेवण्यात आल्यामुळे त्यांनी कुठे उपस्थिती लावावी, या गोंधळात पडलेले आहेत. ...
अकोला: जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अन्नपूर्णा माता मंदिराच्या मागे असलेल्या जंगलात भंडारा येथील रहिवासी असलेल्या एका ४५ वर्षीय इसमाची पेचकच भोसकून व दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. ...
अकोला: लोकसभा निवडणुकीत राज्यातील दुष्काळग्रस्त २५ मतदारसंघांमध्ये शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचे मुद्दे गाजणार आहेत, असे मत कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ...
अकोला: महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या अमरावती विभागातील कार्यालयीन वादग्रस्त ठरणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. ...
जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली. पटेल यांची उमेदवारी जाहीर झाल्याच्या क्षणापासून त्यांची उमेदवारी ‘डॅमेज’ करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. ...
युतीमुळे शिवसेनेच्या वाटेला जिल्ह्यातील किमान दोन विधानसभा मतदारसंघावर पाणी सोडावे लागणार, या विचारातून भाजपमधील इच्छुकांसह सेनेतील अंतर्गत विरोधकांनीही कुटनीतीचा प्रारंभ केल्याचे बोलल्या जात आहे. ...
अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघासाठी १८ एप्रिल रोजी मतदान होऊ घातले आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही देश असलेल्या भारतातील लोकसभेची निवडणूक म्हणजे राष्ट्रीय उत्सव झाला आहे. ...