राज्याच्या इतर भागातही पोषक वातावरण असल्याने यावर्षी समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. आर.एन. साबळे यांनी शुक्रवारी खास लोकमतशी बोलताना वर्तविला. ...
अकोला: लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात तब्बल चौथ्यांदा दंड थोपटून उभे असलेले विद्यमान खासदार तथा भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार अॅड. संजय धोत्रे यांची विजयाची शृंखला कायम ठेवण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य सक्रिय झाल्याचे चित्र आहे. ...
अकोला: राज्यात जैववैद्यकीय कचरा अधिनियम २०१६ कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या दृष्टिकोनातून जिल्हास्तरावर विशेष समित्यांचे गठन करण्यात येणार आहे. ...
अकोला: दुरुस्तीच्या नावाखाली सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीकरिता वसंत देसाई क्रीडांगणातील जलतरण तलाव बंद होता; मात्र उन्हाळ्याची दाहकता वाढल्याने शहरातील एकमेव असलेला हा जलतरण तलाव गुरुवार, ४ एप्रिलपासून नागरिकांसाठी संपूर्ण दुरुस्तीसह खुला करू न दि ...
अकोला: शहरात झाडांना खिळे ठोकून किंवा विद्युत खांबावर फुकटात जाहिरातबाजी करणाऱ्यांनी आता आपली पावले खेळाच्या मैदानाकडे वळविले आहे. फुकट्या व्यावसायिकांनी मैदानावरदेखील अतिक्रमण करणे सुरू केले आहे. ...
अकोला: प्रादेशिक विद्या प्राधिकरण औरंगाबादच्यावतीने संगमनेर येथे घेण्यात आलेल्या माध्यमिक स्तरावरील इंग्रजी विषयाच्या कार्यशाळेत अकोल्याच्या चमूने इंग्रजी अध्ययन पद्धतीचे उत्तम सादरीकरण करून राज्यात अव्वल क्रमांक प्राप्त केला. ...