आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती... मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी... अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण... मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमार यादवच्या नावाचा अभद्र उच्चार केला... टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या... अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली... दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार? मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांचे निधन इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
Akola News: खरीप हंगामात अखेरच्या टप्प्यात पोहोचला असून, अवघ्या आठवडाभरानंतर रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. ऐन सुरुवातीलाच शेतकऱ्यांपुढे खत टंचाईचे संकट उभे राहिले आहे. ...
अकोला जिल्ह्यातील गुंडाच्या टोळीवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ...
वाशिम बायपास परिसरातील भगीरथवाडी येथे दिनेश बोरकर हा विजय इंगळे याच्या साह्याने जुगार अड्डा चालवीत असल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. ...
नागपूर येथील जामठ्याच्या मैदानावर शुक्रवारी भारत व ऑस्ट्रेलियादरम्यान रंगलेला सामना पाहण्यासाठी अकोल्यातील क्रिकेट चाहते मोठ्या संख्येने गेले होते. ...
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत सुरू करण्यात आलेली मोफत बूस्टर लसीकरण मोहीम ३० सप्टेंबरनंतर बंद होणार आहे. ...
ऑक्टोबर महिन्यात या गाडीच्या आणखी चार फेऱ्या होणार आहेत. ...
शिवर येथील जुगाडावर एमआयडीसी पोलिसांमी कारवाई केली आहे. ...
राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे हे शिवसेना (शिंदे गट) मार्फत आयोजित हिंदुगर्वगर्जना संपर्कयात्रेनिमित्त अकोल्यात आले होते. त्यांनी शहरातील शिवसेना (शिंदे गट)च्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. ...
दुचाकीने जाणाऱ्या डॉक्टरने रस्त्यावर वळण घेताना हात दाखविल्यानंतरही मागाहून येणाऱ्या भरधाव दुचाकी चालकाने धडक दिल्यानंतर डॉक्टरसोबतच वाद घातला. ...
अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीमवाडी भीम नगरमधील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली. ...