लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
उन्नई बंधारा काठोकाठ भरला; ६४ गावांना पाणीपुरवठा  - Marathi News | Unnai dam overflow; Water supply to 64 villages | Latest akola News at Lokmat.com

अकोला :उन्नई बंधारा काठोकाठ भरला; ६४ गावांना पाणीपुरवठा 

खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना गत १० दिवसांपासून ‘उन्नई’ बंधाºयातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. ...

सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी मनपा कर्मचाऱ्यांचे २९ ला मुंबईत धरणे   - Marathi News | Dharne agitation on municipal employees in Mumbai | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी मनपा कर्मचाऱ्यांचे २९ ला मुंबईत धरणे  

सातव्या वेतन आयोगाच्या प्रमुख मागणीसाठी २९ मार्च रोजी मुंबईतील आझाद मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन छेडण्याची घोषणा येथे करण्यात आली. ...

मागासवर्गातील अधिकारी-कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित - Marathi News | employees of backward classes Deprived of promotion | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मागासवर्गातील अधिकारी-कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित

शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या धोरणामुळे लाखो अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवण्याचे षड्यंत्र सुरू आहे ...

पाच पशुवैद्यक दवाखान्यांना ‘आयएसओ’ मानांकन - Marathi News | ISO standard of five veterinary clinics | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाच पशुवैद्यक दवाखान्यांना ‘आयएसओ’ मानांकन

पाच पशुवैद्यकीय दवाखान्यांना आयएसओ (आंतरराष्ट्रीय मानांकन संघटना) मानांकन देण्यात आले आहे. ...

‘जीएमसी’त मृतदेह आढळल्यास कुणी जबाबदारी घेईना! - Marathi News | No one to take responsibility if bodies found in AKOLA 'GMC'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘जीएमसी’त मृतदेह आढळल्यास कुणी जबाबदारी घेईना!

अकोला: सर्वोपचार रुग्णालयात अनेकदा अनोळखी मृतदेह आढळतात; पण त्या मृतदेहाची माहिती पोलिसांना देणे आणि शवविच्छेदनासाठी पाठविण्याची जबाबदारी कोणीच घेत नसल्याचे वास्तव आहे. ...

शासकीय, निमशासकीय कार्यालयात तंबाखू मुक्तीची शपथ - Marathi News | Vow to quit tobacco in a government, semi-government office | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शासकीय, निमशासकीय कार्यालयात तंबाखू मुक्तीची शपथ

स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ आॅगस्ट रोजी शासकीय व निम शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली. ...

दिग्रस येथील जिल्हा परिषद शाळेत 'लकी ड्रॉ' काढून रक्षाबंधनाचा अभिनव प्रयोग - Marathi News | An innovative experiment of Raksha Bandhan by removing 'Lucky Draw' at Zilla Parishad School in Digras | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दिग्रस येथील जिल्हा परिषद शाळेत 'लकी ड्रॉ' काढून रक्षाबंधनाचा अभिनव प्रयोग

दिग्रस येथील जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिनासोबतच लकी ड्रॉ काढून रक्षाबंधनाचा अभिनव प्रयोग राबविण्यात आला. ...

अकोल्याच्या काटेपूर्णा धरणात केवळ ८% साठा; शेतकरी, सर्वसामान्य नागरिक चिंतेत - Marathi News | Only 5% reserves in Akole's Katepurna dam; Farmers, ordinary citizens are worried | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्याच्या काटेपूर्णा धरणात केवळ ८% साठा; शेतकरी, सर्वसामान्य नागरिक चिंतेत

पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांत अपेक्षित पावसाअभावी पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर होणार आहे. ...

माळेगाव बाजारातील जुगारावर विशेष पथकाचा छापा - Marathi News | Special squad raids on gambling in Malegaon bazar of Telhara taluka | Latest akola News at Lokmat.com

अकोला :माळेगाव बाजारातील जुगारावर विशेष पथकाचा छापा

आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर दोन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. ...