लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सोमवारी अकोल्यात; बाळापूर शहरात होणार सभा - Marathi News |  Yuva Sena chief Aaditya Thackeray is on a visit to Akola on Monday where he will hold a public meeting | Latest akola News at Lokmat.com

अकोला :युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सोमवारी अकोल्यात; बाळापूर शहरात होणार सभा

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सोमवारी अकोला दौऱ्यावर असून तिथे ते जाहीर सभा घेणार आहेत.  ...

अतिक्रमीत ८७ दुकाने हटविण्यासाठी मनपाचा ताफा धडकला, व्यावसायिकांची धावपळ - Marathi News | Municipal fleet has struck to remove 87 shops in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अतिक्रमीत ८७ दुकाने हटविण्यासाठी मनपाचा ताफा धडकला, व्यावसायिकांची धावपळ

अकोला येथील ८७ दुकाने हटविण्यासाठी मनपाचा ताफा धडकला आहे.  ...

मंगळवारी ग्रहण लागलेल्या स्थितीत होणार चंद्रोदय, ग्रस्तोदीत खंडग्रास चंद्रग्रहण अनुभवण्याची संधी - Marathi News | On Tuesday, the moon will rise in the position of eclipse | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मंगळवारी ग्रहण लागलेल्या स्थितीत होणार चंद्रोदय, ग्रस्तोदीत खंडग्रास चंद्रग्रहण अनुभवण्याची संधी

२५ ऑक्टोबर रोजी ग्रहणस्थितीत सूर्याचा अस्त पाहिल्यानंतर आता मंगळवारी ग्रहण स्थितीतच चंद्राचा उदय नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. ...

जालना-छपरा एक्स्प्रेस मनमाड मार्गे; पूर्णा-अकोला ब्रॉडगेजच्या पदरी उपेक्षाच - Marathi News | jalna chhapra express via manmad purna akola broad gauge line is neglected | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जालना-छपरा एक्स्प्रेस मनमाड मार्गे; पूर्णा-अकोला ब्रॉडगेजच्या पदरी उपेक्षाच

परभणी-पूर्णा-हिंगोली-वाशिम-अकोला मार्गे प्रस्तावित असलेली जालना-छपरा ही साप्ताहिक विशेष गाडी अखेर जालना-औरंगाबाद-मनमाड मार्गे छपराकडे वळविण्यात आली आहे. ...

...तर जिल्ह्यात भाजपचे टेन्शन वाढणार, माताेश्री’वर बैठक; वंचितसाेबत आघाडीचे संकेत - Marathi News | then the tension of BJP will increase in the district meeting on Matदshree A sign of alliance with the vanchit bahujan aghadhi akola prakash ambedkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :...तर जिल्ह्यात भाजपचे टेन्शन वाढणार, माताेश्री’वर बैठक; वंचितसाेबत आघाडीचे संकेत

शिवसेनेवर निशाणा साधणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आगामी लाेकसभा, विधानसभा निवडणुकीत घेरण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत व्युहरचना आखली जात आहे. ...

शिवसेनेच्या उपशहर प्रमुखाची हत्या पूर्ववैमानस्यातूनच! पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | The murder of Shiv Sena s sub city chief is due to animosity akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिवसेनेच्या उपशहर प्रमुखाची हत्या पूर्ववैमानस्यातूनच! पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या

अकोट फैल पोलिसांनी कारंजातून आवळल्या आरोपींच्या मुसक्या ...

शिवसेना उपशहरप्रमुख विशाल कपलेंवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला - Marathi News | Assault on akola Shiv Sena sub-city chief Vishal Kaple with a sharp weapon | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिवसेना उपशहरप्रमुख विशाल कपलेंवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

तीन ते चार मारेकऱ्यांनी आज सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास प्राणघातक हल्ला केला. ...

युवक काँग्रेसने अकोला शहरात काढली मोटारसायकल रॅली - Marathi News | Youth Congress organized a motorcycle rally in Akola city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :युवक काँग्रेसने अकोला शहरात काढली मोटारसायकल रॅली

Youth Congress organized a motorcycle rally in Akola city : जिल्हा युवक काँग्रेस, अकोला शहर द्वारे रविवार, ३० ऑक्टोबर रोजी मोटार सायकल रॅली काढण्यात आली. ...

अन् मृतक तरुण तिरडीवरून उठला, बनाव रचल्याचा पोलिसांचा संशय - Marathi News | Died young man become alive.. the police suspect that it was fake | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अन् मृतक तरुण तिरडीवरून उठला, बनाव रचल्याचा पोलिसांचा संशय

Akola News : हा सर्व प्रकार बनाव असल्याच्या संशयावरून चान्नी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. ...