लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
अकोला जिल्ह्यात युरियाचा तुटवडा - Marathi News | Urea Shortage in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात युरियाचा तुटवडा

युरिया खताची मागणी वाढली आहे; परंतु सध्या या खताचा तुटवडा वाढला आहे. ...

परिवर्तनासाठी ‘वंचित’ची सत्तासंपादन महारॅली! - Marathi News | Empowering raly of Vanchit bahujan aaghadi akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :परिवर्तनासाठी ‘वंचित’ची सत्तासंपादन महारॅली!

भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्यावतीने काढण्यात आलेल्या नागपूर ते कोल्हापूर सत्तासंपादन महारॅलीचे अकोल्यात आगमन. ...

कीटकनाशक फवारणीतून विषबाधेच्या घटनांचे पंचनामे! - Marathi News | Panchnama of Insecticide spray poisoning cases! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कीटकनाशक फवारणीतून विषबाधेच्या घटनांचे पंचनामे!

फवारणीतून विषबाधेच्या घटनांचे पंचनामे कृषी विभागाच्या चमूद्वारे बुधवारपासून करण्यात येणार आहेत. ...

शिवसेना सरसावली; विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती - Marathi News | Shiv Sena; Interviews of aspirants for assembly elections | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिवसेना सरसावली; विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती

विधानसभा मतदारसंघनिहाय इच्छुक उमेदवारांच्या मुलाखत प्रक्रियेला मंगळवारपासून प्रारंभ करण्यात आला. ...

जिवंत मतदारांच्या मस्तकी मारला ‘डिलिट’चा शिक्का! - Marathi News | Live voters show 'delete' status in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिवंत मतदारांच्या मस्तकी मारला ‘डिलिट’चा शिक्का!

भाजप पदाधिकाऱ्यांनी मतदार याद्या व कामकाजात दुरुस्ती करण्याची मागणी निवडणूक विभागाकडे केली आहे. ...

४०० रुपयांत नळ कनेक्शन; एक महिन्यांची मुदतवाढ - Marathi News | Tap connection for Rs 400 scheme get One month extention | Latest akola News at Lokmat.com

अकोला :४०० रुपयांत नळ कनेक्शन; एक महिन्यांची मुदतवाढ

नवीन नळ कनेक्शन घेणाऱ्या अकोलेकरांना दिलासा मिळाला आहे. ...

'वॉर्ड बॉय ते 1000 कोटींचा मालक' झालेला तरुण सांगतोय, 'कोण होऊ शकतं बिझनेसमन' - Marathi News | Wants 'Idea' not money for business -  Rahul Narvekar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :'वॉर्ड बॉय ते 1000 कोटींचा मालक' झालेला तरुण सांगतोय, 'कोण होऊ शकतं बिझनेसमन'

मिळेल ते काम करा आणि पुढे जात चला प्रतिपादन प्रथितयश उद्योजक राहुल नार्वेकर यांनी प्रेरणादायी व्याख्यान करताना केले. ...

वान धरणाचे पाणी आरक्षणावरून अकोट, तेल्हारा तालुक्यात कडकडीत बंद - Marathi News | Water reserved of Wan Dam; Akot, Telhara taluka on strike | Latest akola Videos at Lokmat.com

अकोला :वान धरणाचे पाणी आरक्षणावरून अकोट, तेल्हारा तालुक्यात कडकडीत बंद

अकोला : वान धरणाचे पाणी अकोला शहरासाठी आरक्षित केल्याच्या निषेधार्थ अकोट, तेल्हारा तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. अकोट ... ...

कंत्राटदारांची मुजोरी; पार्किंग शुल्क वसुलीसाठी बनावट पावत्यांचा वापर - Marathi News | Contractor compensation Use of fake invoices to recover parking charges | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कंत्राटदारांची मुजोरी; पार्किंग शुल्क वसुलीसाठी बनावट पावत्यांचा वापर

पार्किंग शुल्क वसुलीसाठी चक्क बनावट पावत्यांचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी सोमवारी सभागृहात उघडकीस आणला. ...