इलेक्ट्रिक लाइनचा सर्व्हे चुकला असून, ओव्हरहेड इलेक्ट्रिक लाइनसाठी सर्व्हिस रोडवर पुरेशी जागाच नसल्याने उड्डाण पुलाचे १८ पिल्लर बांधण्यासाठीची अडचन निर्माण झाली आहे. ...
देशात प्रथमच अहमदनगर जिल्ह्यात कपाशी पिकावर ही अळी आढळून आली. ...
तांत्रिक अडचणींमुळे कला संचालनालयाने ही परीक्षा पुढे ढकलली आहे. ...
आरोग्य व स्वच्छता विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष का करीत आहेत, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. ...
सर्वच ग्रामपंचायतींना विविध योजनांच्या प्राप्त निधीतून सरपंच, ग्रामसेवकांनी संगनमताने ४ कोटी ४० लाख रुपयांवर डल्ला मारला आहे. ...
इच्छुकांनी पक्षाकडे केवळ बाळापूर आणि अकोट मतदारसंघासाठीच ‘फिल्डिंग’ लावल्यामुळे शिवसेनेत प्रचंड धुसफूस सुरू असल्याची माहिती आहे. ...
विदर्भातील जागांवर पाणी सोडण्याची तयारी आता शिवसंग्रामला करावी लागेल असे संकेत आहेत. ...
महिला बचत गटांना डावलण्यामागे अर्थकारणाची किनार असल्याची माहिती आहे. ...
काही नागरिकांच्या नावांचा यादीत समावेश असला तरी शेजारच्या नागरिकांचा यादीत समावेश नसल्याचे दिसून आले. ...
जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघातुन 4032 पोस्टर्स, बॅनर्स, झेंडे आदी हटविण्यात आले आहेत. ...