लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
बुलढाणा जिल्ह्यातून अकोल्यात येणारा देशी दारूचा साठा जप्त - Marathi News | liquor stock coming Buldhana district seized in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बुलढाणा जिल्ह्यातून अकोल्यात येणारा देशी दारूचा साठा जप्त

जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर यांनी बुलढाणा जिल्ह्यातून येणारा दारूचा साठा शनिवारी सायंकाळी पकडला. ...

शेतात काम करणाऱ्या मजुरांवर मधमाशांचा हल्ला - Marathi News | Honey Bee attack on farm laborers in Patur Taluka | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतात काम करणाऱ्या मजुरांवर मधमाशांचा हल्ला

एक महिला व दोन पुरुष असे तीन मजूर गंभीर जखमी झाले आहे. ...

सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांच्या आहारात आढळल्या अळ्या - Marathi News | The larvae found in the diet of patients at the Sarvopchar Hospital Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांच्या आहारात आढळल्या अळ्या

वॉर्ड क्रमांक १९ मध्ये एका रुग्णाच्या भोजनात अळी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ...

राज्यात ‘स्वाइन फ्लू’चा पुन्हा धोका! - Marathi News | Swine flu threatens again in state | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यात ‘स्वाइन फ्लू’चा पुन्हा धोका!

आॅगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात स्वाइन फ्लूचे १५ जणांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. ...

पारस औष्णिक विद्युत केंद्रात चार दिवस पुरेल एवढाच कोळसा! - Marathi News | Four days of coal at Paras Thermal Power Station! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पारस औष्णिक विद्युत केंद्रात चार दिवस पुरेल एवढाच कोळसा!

५०० मेगावॉट क्षमता असलेल्या या केंद्रातून आजघडीला केवळ २०० मेगावॉट एवढीच विद्युत निर्मिती होत आहे. ...

जागतिक पर्यटन दिनावर दोन लाख विद्यार्थ्यांनी घेतली पर्यटनाची शपथ - Marathi News | Two lakh students take oath on World Tourism Day | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जागतिक पर्यटन दिनावर दोन लाख विद्यार्थ्यांनी घेतली पर्यटनाची शपथ

दोन्ही जिल्ह्यातील विविध शाळांमधील दोन लाख विद्यार्थ्यांना एकाच वेळी पर्यटनाची प्रतिज्ञा देण्यात आली. ...

नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला - Marathi News | The body of the young man found who was flush out in the river | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

शशिकांत बळवंत वाघ असे मृतक युवकाचे नाव आहे. ...

हरीण आडवे आल्याने दुचाकीचा अपघात; चार जखमी - Marathi News | Two-wheeler accident ; Four injured | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हरीण आडवे आल्याने दुचाकीचा अपघात; चार जखमी

दुचाकीवरील चार जण जखमी झाल्याची घटना चान्नी ते वाडेगाव मार्गावरील सुकळी फाट्याजवळ शनिवारी दुपारी घडली. ...

रविकांत तुपकर यांचा रयत क्रांती संघटनेत प्रवेश - Marathi News | Ravikant Tupkar enter into rayat kranti sanghtna | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रविकांत तुपकर यांचा रयत क्रांती संघटनेत प्रवेश

तुपकर हे भाजपमध्ये जातील की वेगळी चूल मांडतील या वावड्यांना आता पूर्णविराम मिळाला आहे. ...