लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
 ६ हजारावर शिक्षकांच्या आयकार्डसाठी तीन लाखांचा निधी! - Marathi News | 3 lakh funds for teachers' iCard over 6 thousand! | Latest akola News at Lokmat.com

अकोला : ६ हजारावर शिक्षकांच्या आयकार्डसाठी तीन लाखांचा निधी!

शासनाच्या समग्र शिक्षा अंतर्गत ३ लाख ७४५ रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ...

मनपाचा गोंधळ; हद्दवाढीतील कंत्राटदारांना २० टक्के भुर्दंड - Marathi News | Confusion of the corporation; Extension contractor up to 50 percent pay | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपाचा गोंधळ; हद्दवाढीतील कंत्राटदारांना २० टक्के भुर्दंड

अहवाल सादर केल्यानंतरच देयक अदा करण्याच्या मुद्यावर तातडीने तोडगा न काढता जाणीवपूर्वक कंत्राटदारांना वेठीस धरण्यात आले ...

रस्त्याची दुरुस्ती नाहीच; उड्डाणपुलाचे काम अकोलेकरांच्या जीवावर! - Marathi News | No road repairs; Flyover work prove dangerous to Akola citizens | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रस्त्याची दुरुस्ती नाहीच; उड्डाणपुलाचे काम अकोलेकरांच्या जीवावर!

खदान पोलीस ठाणे ते थेट रेल्वे स्टेशनपर्यंतचा रस्ता अकोलेकरांसाठी जीवघेणा ठरू लागला आहे. ...

शिवसेनेत बंडाचे निशाण फडकविणाऱ्यांची उचलबांगडी? - Marathi News |  Shiv Sena will expell those who rebels with party | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिवसेनेत बंडाचे निशाण फडकविणाऱ्यांची उचलबांगडी?

नितीन देशमुख यांच्या विरोधात काही पदाधिकाºयांनी छुप्या पद्धतीने तर काहींनी उघडपणे प्रचार केल्याची बाब पक्षाच्या निदर्शनास आली आहे. ...

सांस्कृतिक भवनाचे काम रखडले; निधीअभावी कंत्राटदाराची माघार! - Marathi News | The work of the cultural building stops; Contractor withdraws due to lack of funds! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सांस्कृतिक भवनाचे काम रखडले; निधीअभावी कंत्राटदाराची माघार!

सांस्कृतिक भवनाचे रखडलेले काम सुरू करण्याविषयी जिल्हा प्रशासन ढिम्म आहे. ...

पिके खल्लास; शेतकरी खचला! - Marathi News | Crops damaged, due to heavy rain in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पिके खल्लास; शेतकरी खचला!

२० आॅक्टोबरपासून जिल्ह्यात सतत पाऊस सुरू असल्याने, खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  ...

पाच एकर कपाशीवर फिरवला ‘रोटाव्हेटर’! - Marathi News | 'Rotwaters' turned on five acres of cotton! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाच एकर कपाशीवर फिरवला ‘रोटाव्हेटर’!

मुरलीधर पाटील यांनी पाच एकर शेतातील कपाशी पिकावर रोटाव्हेटर फिरवला. ...

पारस औष्णिक विद्युत केंद्रात विजेचा शॉक लागल्याने कामगाराचा मृत्यू - Marathi News | Worker dies due to electric shock at Paras Thermal Power Station | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पारस औष्णिक विद्युत केंद्रात विजेचा शॉक लागल्याने कामगाराचा मृत्यू

राजू जतीन मंडल (३४) असे मृतक कामगाराचे नाव असून, तो गुवाहाटीचा रहिवासी आहे. ...

भाऊबिजनिमित्त सुबोध सावजींची २०० बहिणींना ओवाळणी - Marathi News | Greetings to sisters of Subodh Sawaji | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भाऊबिजनिमित्त सुबोध सावजींची २०० बहिणींना ओवाळणी

   २०० महिलांना साडी,पातळ आणि ब्लँकेट वितरण करण्यात आले. ...