लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतीच्या वादातून एकास चाकूने भोसकले! - Marathi News | Knife attack on a person at village | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतीच्या वादातून एकास चाकूने भोसकले!

देवीकिसन घावट यांना मारहाण केली आणि धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केला. ...

पीक नुकसानात लिंबूचा समावेश करून शेतकऱ्यांना मदत द्या! -  नितीन देशमुख - Marathi News | Help farmers with lemon in crop loss! - Nitin Deshmukh | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पीक नुकसानात लिंबूचा समावेश करून शेतकऱ्यांना मदत द्या! -  नितीन देशमुख

आमदार नितीन देशमुख यांनी शुक्रवारी मुंबईत राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा केली. ...

कृषीविद्यापीठात ५ नोव्हेंबरपासून तीन दिवस शिवारफेरी - Marathi News | Shivarferi for three days at the Agricultural University from 5 November | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कृषीविद्यापीठात ५ नोव्हेंबरपासून तीन दिवस शिवारफेरी

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विदर्भातील शेतकऱ्यांसाठी ५ ते ७ नोव्हेंबरपर्यंत शिवारफेरीचे आयोजन केले आहे. ...

शासकीस कापूस खरेदीचा अद्याप मुहूर्त नाही! - Marathi News | cotton purchacing by government not yet started | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शासकीस कापूस खरेदीचा अद्याप मुहूर्त नाही!

सध्या खासगी बाजारात प्रतवारीचे निकष लावून प्रतिक्ंिवटल ३,८०० ते ४,८०० रुपये दराने कापूस खरेदी केली जात आहे. ...

अकोला जिल्ह्यात डेंग्यू, चिकुनगुनियाचा पुन्हा धोका! - Marathi News | Dengue, Chikungunya threat again in Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात डेंग्यू, चिकुनगुनियाचा पुन्हा धोका!

गत महिनाभरात जिल्ह्यात डेंग्युचे सहा, तर चिकुनगुनियाचे चार रुग्ण आढळले आहे. ...

दगडपारवा धरणाचे दोन दरवाजे उघडले! - Marathi News | Two gatess of Dagadparwa dam open! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दगडपारवा धरणाचे दोन दरवाजे उघडले!

धरण बांधले तेव्हापासून २00६ नंतर यावर्षी या धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. ...

पीक नुकसानाचा अंतिम अहवाल सहा दिवसांत मागितला! - Marathi News | Call for final crop loss report in six days! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पीक नुकसानाचा अंतिम अहवाल सहा दिवसांत मागितला!

पीक नुकसानाचा अंतिम अहवाल ६ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला. ...

घराला आग; लाखोंचे साहित्य जळून खाक - Marathi News | Fire to the house; Millions of materials burned | Latest akola News at Lokmat.com

अकोला :घराला आग; लाखोंचे साहित्य जळून खाक

अन्न धान्य व इतर साहित्य जळून खाक झाल्यामुळे ताले यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ...

 धनुर्विद्या स्पर्धेत अकोल्यातील खेळाडू राष्ट्रीय स्तरावर चमकले! - Marathi News | Akola players glitters in Archery competition at the national level | Latest akola News at Lokmat.com

अकोला : धनुर्विद्या स्पर्धेत अकोल्यातील खेळाडू राष्ट्रीय स्तरावर चमकले!

अकोला आर्चरी अकादमीच्या खेळाडूंनी दोन सुवर्ण, तीन रौप्य, दोन कांस्य अशी सात पदके मिळवून घवघवीत यश संपादन केले. ...