लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांचे निधन; मुंबईत घेतला अंतिम श्वास - Marathi News | Former minister Babasaheb Dhabekar passes away; Last breath taken in Mumbai | Latest akola News at Lokmat.com

अकोला :माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांचे निधन; मुंबईत घेतला अंतिम श्वास

मुंबई येथील रुग्णालयात उपचारार्थ भरती असलेल्या बाबासाहेब यांनी मंगळवारी सकाळी ११. ३० वाजता अखेरचा श्वास घेतला. ...

मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात ‘तुरखेड’ची मतमोजणीच नाही - 'वंचित'चा आरोप - Marathi News | Murtijapur assembly constituency does not count 'turkhed' votes - allegation of VBA | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात ‘तुरखेड’ची मतमोजणीच नाही - 'वंचित'चा आरोप

२१० मतांची मोजणी न करताच प्रशासनाने मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर करून भाजपाचे उमेदवार हरीश पिंपळे यांना विजयी घोषित केल्याचा आरोप पत्रकार परिषदेत त्यांनी केला. ...

शेतकऱ्यांना मदत म्हणून शिक्षक देणार दोन दिवसांचे वेतन! - Marathi News | teachers to give Two days pay to help farmers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकऱ्यांना मदत म्हणून शिक्षक देणार दोन दिवसांचे वेतन!

बळीराजाला मदतीचा हात देण्यासाठी राज्य खासगी प्राथमिक शिक्षक संघ पुढे सरसावला आहे. ...

‘बोंडअळी’प्रमाणे मदतीची घोषणा फोल ठरू नये! - Marathi News | Announcement of help should not fail like previous | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘बोंडअळी’प्रमाणे मदतीची घोषणा फोल ठरू नये!

शासनाकडून शेतकऱ्यांच्या हातावर तुरी दिल्या जाणार की काय, अशी भीती राज्यातील शेतकºयांमध्ये निर्माण झाली आहे. ...

लोकमत बांधावर-‘अवकाळी’चा तडाखा; शेतकऱ्यांवर अवकळा! - Marathi News | Lokmat Bandha - 'timely strike'; Farmer! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लोकमत बांधावर-‘अवकाळी’चा तडाखा; शेतकऱ्यांवर अवकळा!

ज्वारीला कोंब फुटले आणि वेचणीला आलेला कापूस भिजला असून, कपाशीच्या बोंड्याही सडल्या आहेत. ...

 पीक नुकसानाच्या फोटो पंचनाम्यासाठी ‘सीएम वॉर रुम’ कामाला लावा! - Marathi News | Use the 'CM War Room' for a photo Panchanam of crop damage! | Latest akola News at Lokmat.com

अकोला : पीक नुकसानाच्या फोटो पंचनाम्यासाठी ‘सीएम वॉर रुम’ कामाला लावा!

पंचनामे करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ‘वॉर रुम’ची यंत्रणा कामाला लावावी, अशी मागणी किशोर तिवारी यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना केली. ...

एक किमी चिखल तुडवत आणावे लागते सोयाबीन - Marathi News | Farmer have to go thrugh One kilometer of mud | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एक किमी चिखल तुडवत आणावे लागते सोयाबीन

सततच्या पावसाने शेतरस्त्यांची दुरवस्था झाल्याने ही वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ...

पातूर घाटात महामार्गाची चाळणी; खड्यांमुळे अपघातात वाढ  - Marathi News | Patholes on Highway in Patur Ghat; Accident increase | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पातूर घाटात महामार्गाची चाळणी; खड्यांमुळे अपघातात वाढ 

चिचखेड-बोडखा पातुर घाटातील वळणावर जागोजागी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत ...

नैतिक मूल्य जपणारा समाजसेवक म्हणजेच भाई प्रदीप देशमुख - Marathi News | Bhai Pradeep Deshmukh is a social worker who values moral values | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नैतिक मूल्य जपणारा समाजसेवक म्हणजेच भाई प्रदीप देशमुख

एकसष्टीपूर्ती सोहळ्यात प्रदीप देशमुख यांना सपत्नीक मानद चिन्ह देऊन गौरविण्यात आले. ...