लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘सध्याच्या विज्ञानापेक्षा उद्याचे विज्ञान अधिक प्रगत!’ - डॉ. नरेंद्र देशमुख - Marathi News |  'The science of tomorrow is more advanced than the present science!' - Dr. Narendra Deshmukh | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘सध्याच्या विज्ञानापेक्षा उद्याचे विज्ञान अधिक प्रगत!’ - डॉ. नरेंद्र देशमुख

विज्ञानाकडे जाण्याची गरज असल्याचे मत मुंबई होमी भाभा विज्ञान केंद्राचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नरेंद्र देशमुख यांनी येथे केले. ...

पंचनामे पूर्ण; ३.८४ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान! - Marathi News | Punchnama of crop loss Complete ; Loss of crops on 1.5 lakh hectares! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पंचनामे पूर्ण; ३.८४ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान!

जिल्ह्यातील पीक नुकसानाचा अंतिम अहवाल सोमवार, ११ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. ...

Ayodhya Verdict : सन्मान, संयम, शांतता! - Marathi News | Ayodhya Verdict : Honor, moderation, peace in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Ayodhya Verdict : सन्मान, संयम, शांतता!

सामाजिक सलोखा अन् सौहार्द कायम ठेवत दिवसभरात कुठेही प्रत्यक्ष किंवा समाज माध्यामांवरही टीका-टिपणी उमटली नाही. ...

अ‍ॅडव्होकेट चषक क्रिकेट स्पर्धा;  बीड संघ सहा गडी राखून विजयी - Marathi News | Advocate Cup Cricket Tournament; The Beed team won by six wickets | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अ‍ॅडव्होकेट चषक क्रिकेट स्पर्धा;  बीड संघ सहा गडी राखून विजयी

बीड वकील संघाने १६ षटकांत एकही गडी न गमावता ७८ धावांचे लक्ष गाठले. ...

हॉटेलात सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | Police arested two men who run a sex racket in a hotel | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हॉटेलात सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

रसोई फॅमिली रेस्टॉरंट तसेच हॉटेल ब्ल्यू डायमंडवर पोलीस पथकासह छापा टाकून चार युवतींसह चार युवकांना रंगेहात पकडले. ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; सावत्र वडिल गजाआड - Marathi News | Rape onminor girl; stepfather arested | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अल्पवयीन मुलीवर अत्याचार; सावत्र वडिल गजाआड

ती घरात एकटी असताना, तिचे सावत्र वडील घरात आले आणि त्यांनी धाकदपट करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ...

अकोला ‘एमआयडीसी’तील वादग्रस्त सहा भूखंड विक्रीवर स्थगिती - Marathi News | Stay order on sale of disputed six plots in Akola 'MIDC' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला ‘एमआयडीसी’तील वादग्रस्त सहा भूखंड विक्रीवर स्थगिती

अकोला विकास केंद्र ट्रान्सपोर्ट नगरस्थित भूखंड क्रमांक यू-५०, यू-५१, यू-५२, यू-५३, यू-५४, यू-५५ च्या वाटपात अनियमितता व फेरफार क रण्याचा आरोप होता. ...

ईद-ए-मिलाद मिरवणुकीमुळे वाहतूक मार्गात बदल - Marathi News | Changes in transport routes due to Eid-e-Milad procession | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ईद-ए-मिलाद मिरवणुकीमुळे वाहतूक मार्गात बदल

शहर वाहतूक नियंत्रण शाखेने वाहतूक मार्गात बदल करीत, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. ...

अखेर भारिप-बमसं ‘वंचित’मध्ये विलीन! - Marathi News | Finally the Bharip-BMS merge into the 'Vanchit Bahujan Aaghadi'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अखेर भारिप-बमसं ‘वंचित’मध्ये विलीन!

या विलीनीकरणामुळे गत दोन दशकांपासून असलेल्या भारिप-बमसंचे अस्तित्व आता संपणार आहे. ...