अ‍ॅडव्होकेट चषक क्रिकेट स्पर्धा;  बीड संघ सहा गडी राखून विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 03:11 PM2019-11-09T15:11:33+5:302019-11-09T15:11:38+5:30

बीड वकील संघाने १६ षटकांत एकही गडी न गमावता ७८ धावांचे लक्ष गाठले.

Advocate Cup Cricket Tournament; The Beed team won by six wickets | अ‍ॅडव्होकेट चषक क्रिकेट स्पर्धा;  बीड संघ सहा गडी राखून विजयी

अ‍ॅडव्होकेट चषक क्रिकेट स्पर्धा;  बीड संघ सहा गडी राखून विजयी

googlenewsNext

अकोला: राज्यस्तरीय टी-२० अ‍ॅडव्होकेट चषक क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात बीड संघाने सहा गडी राखून अंबाजोगाई संघाचा पराभव केला.
अकोला वकील संघ ब आणि बीड वकील संघात पहिला सामना होणार होता; मात्र अकोला वकील संघ ब तांत्रिक अडचणीमुळे मैदानात न उतरल्यामुळे बीड संघाला विजयी घोषित करण्यात आले.अंबाजोगाई संघ केवळ ७७ धावांत गारद झाला. बीड वकील संघाने १६ षटकांत एकही गडी न गमावता ७८ धावांचे लक्ष गाठले. सामनावीर विकास ठरला. विकासने सामन्यात १२ धावा संघासाठी केल्या. गोलंदाजीतही उत्कृष्ट खेळप्रदर्शन करीत तीन गडी बाद केले. शेख फारू ख याने चार गडी बाद केले.

 

Web Title: Advocate Cup Cricket Tournament; The Beed team won by six wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला