लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतकऱ्यांचा संयम सुटला: विमा कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोंडले! - Marathi News |  Farmers detain Insurance company officials, employees in their office at Akola | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांचा संयम सुटला: विमा कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोंडले!

संतप्त झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी शुक्रवारी कंपनीच्या कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांना सायंकाळपर्यंत कोंडून ठेवले. ...

आशियाई फुटबॉल स्पर्धेत अकोल्याचा सुफीयान करणार भारताचे प्रतिनिधित्व - Marathi News | Akola's Sufian in India team for Asian football tournament | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आशियाई फुटबॉल स्पर्धेत अकोल्याचा सुफीयान करणार भारताचे प्रतिनिधित्व

भारतीय संघात सुफीयान महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू आहे, हे येथे उल्लेखनीय. ...

 राष्ट्रीय शालेय स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघ दिल्लीला रवाना - Marathi News | Maharashtra team leaves for Delhi for national school competition | Latest akola News at Lokmat.com

अकोला : राष्ट्रीय शालेय स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघ दिल्लीला रवाना

संघामध्ये अकोल्यातील सात बॉक्सरांचा समावेश आहे. ...

महापौर पदासाठी ‘फिल्डिंग’; मतदानाची होणार उजळणी! - Marathi News | 'Fielding' for mayor's office; Voting will be reviewed! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापौर पदासाठी ‘फिल्डिंग’; मतदानाची होणार उजळणी!

महापौर पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून त्यांच्या प्रभागातील मतदानाच्या टक्केवारीचा हिशेब घेतल्या जाणार असल्याचे बोलल्या जात आहे. ...

येत्या महिन्यात वाढणार हवेतील धुळीचे प्रमाण! - Marathi News | Dust levels to increase in coming months! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :येत्या महिन्यात वाढणार हवेतील धुळीचे प्रमाण!

दरवर्षी डिसेंबर व जानेवारी महिन्यात हवेच्या प्रदूषणात प्रचंड वाढ होत असल्याचे निरीक्षणही त्यामध्ये नोंदविण्यात आले आहे. ...

शिवाजी पार्क सौंदर्यीकरण; महापालिका सरसावली! - Marathi News | Shivaji Park beautification; Municipal corporation take initiative | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिवाजी पार्क सौंदर्यीकरण; महापालिका सरसावली!

शिवाजी उद्यान संघर्ष समितीच्या मागण्यांची दखल घेत महापालिका प्रशासनाने सौंदर्यीकरणाच्या कामाला सुरुवात केली आहे. ...

रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा ‘जीएमसी’त गोंधळ! - Marathi News | Relatives' creat scene at GMC after patient dies! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा ‘जीएमसी’त गोंधळ!

नातेवाइकांनी गोंधळ घातल्याने वार्ड क्रमांक सहामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती. ...

ग्रामीण रस्ते देखभाल, दुरुस्ती धोरणाला हरताळ - Marathi News | Rural Road Maintenance, Improvement Policy not implimented | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ग्रामीण रस्ते देखभाल, दुरुस्ती धोरणाला हरताळ

ग्रामीण मार्गांची अवस्था बिकट असताना जिल्हा परिषदांनी तयार केलेला कृती आराखडा कागदावरच ठेवण्याचा प्रकार घडत आहे. ...

महापालिकेच्या बिंदू नामावलीत मराठा आरक्षणाची होणार तरतूद - Marathi News | Provision for reservation of Maratha reservation in Roster of Akola Municipal Corporation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिकेच्या बिंदू नामावलीत मराठा आरक्षणाची होणार तरतूद

जानेवारी २०१९ पासून बिंदू नामावलीत मराठा आरक्षणानुसार बिंदूचा समावेश करण्याचे निर्देश दिले आहेत. ...