लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
अपारंपरिक ऊर्जा योजनेस आयोगाने फासला हरताळ - Marathi News | Non-Conventional Energy Plan; Commission Strikes Back | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अपारंपरिक ऊर्जा योजनेस आयोगाने फासला हरताळ

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या नव्या प्रस्तावानुसार नेट मीटरिंग फक्त घरगुती ग्राहकांना लागू राहणार आहे. ...

पूर्णा नदीकाठावर २५ ब्रास वाळूचा अवैध साठा जप्त! - Marathi News | Illegal reserves of 25 brass sand seized at Purna river! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पूर्णा नदीकाठावर २५ ब्रास वाळूचा अवैध साठा जप्त!

बाजारभाव दराने या वाळू साठ्याची किंमत १ लाख ५० हजार रुपये आहे. ...

रेल्वे-एसटीची दिवाळी पाच कोटींच्या पार - Marathi News | Railway-ST crosses Diwali at Rs 5 crore | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रेल्वे-एसटीची दिवाळी पाच कोटींच्या पार

रेल्वे-एसटीने पाच कोटी पारचे उत्पन्न मिळविले असले तरी प्रवासी सुविधेत मात्र दोन्ही सेवा दुबळ्या असल्याचे प्रवाशांचे मत आहे. ...

‘जीएमसी’त महागडी वैद्यकीय उपकरणे धूळ खात! - Marathi News | Akola GMC: expensive medical equipment in dust! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘जीएमसी’त महागडी वैद्यकीय उपकरणे धूळ खात!

तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने सर्वोपचारमधील डायलिसीस केंद्र बंद पडले आहे. ...

वंचित मुलांना आणले शिक्षण प्रवाहात! - Marathi News | underprivileged children brought to education Stream | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वंचित मुलांना आणले शिक्षण प्रवाहात!

पालकांनी सकारात्मकता दर्शविल्यानंतर शुक्रवारी आठ मुलांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकी येथे तात्पुरत्या स्वरूपात दाखल केले. ...

रब्बी हंगामासाठी १ डिसेंबरपासून सोडणार वान धरणाचे पाणी - Marathi News | Water from Van Dam will be released for Rabi season from December 1 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रब्बी हंगामासाठी १ डिसेंबरपासून सोडणार वान धरणाचे पाणी

पाणी १ डिसेंबरपासून मिळणार असल्याचे समजल्याने शेतकरी रब्बी हंगामात पिके घेण्याच्या तयारीला लागणार आहेत. ...

शौचालयांमधील मैल्यावर प्रक्रिया करण्यासाठी ‘एसटीपी’ उभारणार! - Marathi News | 'STP' will be set up to process toilet west | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शौचालयांमधील मैल्यावर प्रक्रिया करण्यासाठी ‘एसटीपी’ उभारणार!

नागपूर येथील निरी संस्थेने मान्यता दिल्यानंतर शासनाने ‘एसटीपी’च्या उभारणीचे निर्देश जारी केले आहेत. ...

सराफा दुकानामधून १.७५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास! - Marathi News | Gold jewelery worth 1.75 lakhs looted in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सराफा दुकानामधून १.७५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास!

सोन्याच्या बांगड्यांवर हात साफ केल्याची घटना गुरुवारी रात्री ८.३0 वाजताच्या सुमारास घडली. ...

मदतीचा पत्ता नाही; सवलतींचाही दुष्काळ! - Marathi News | No helps to Farmer ; farmer helpless in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मदतीचा पत्ता नाही; सवलतींचाही दुष्काळ!

पीक नुकसान भरपाईच्या मदतीचा पत्ता नाही आणि दुष्काळी परिस्थितीच्या सवलतींचाही दुष्काळ असल्याने, जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे. ...