लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
अकोला : ठाकरे गटाच्या शिवसेनेचा महावितरण कार्यालयावर 'रूमने मोर्चा' - Marathi News | Thackeray Group s Shiv Sena s Morcha at the mahavitaran office akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : ठाकरे गटाच्या शिवसेनेचा महावितरण कार्यालयावर 'रूमने मोर्चा'

दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य शेतकरी सहभागी ...

पदवीधरसाठी शिवसेनेचे धीरज लिंगाडे काँग्रेसचे उमेदवार; महाविकास आघाडीच्या नेत्यांची संमती - Marathi News | Shiv Sena's Dheeraj Lingade Congress candidate for graduation; Consent of leaders of Mahavikas Aghadi | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पदवीधरसाठी शिवसेनेचे धीरज लिंगाडे काँग्रेसचे उमेदवार; महाविकास आघाडीच्या नेत्यांची संमती

अमरावती विभागीय मतदारसंघाची जागा ही महाविकास आघाडीच्या कोट्यात काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. ...

वैचारिक प्रदूषण दूर करून सामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज - शाहीर संभाजी भगत - Marathi News | The need to remove ideological pollution and pay attention to common people's issues - Shahir Sambhaji Bhagat | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वैचारिक प्रदूषण दूर करून सामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज - शाहीर संभाजी भगत

Shahir Sambhaji Bhagat : ‘ हिटलर के साथी, जनाजो के बाराती, पुछते नही इन्सा को पुछते धर्म और जाती’ हे गीत सादर करुन छोटेखानी मैफीलच रंगविली. ...

ठाकरे गटाच्या आमदाराला ‘लाचलुचपत’ची नोटीस; १७ राेजी अमरावतीत होणार चौकशी - Marathi News | ACB notice to Thackeray group MLA Nitin Deshmukh; 17 Regi will be investigated in Amravati | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ठाकरे गटाच्या आमदाराला ‘लाचलुचपत’ची नोटीस; १७ राेजी अमरावतीत होणार चौकशी

एकनाथ शिंदे यांच्या समवेत गुवाहाटी येथे गेलेले आमदार नितीन देशमुख उद्धव ठाकरे गटात माघारी फिरले हाेते. ...

शिवसेना आमदार नितीन देशमुख यांना एसीबीची नोटीस, राजकीय वर्तुळात खळबळ - Marathi News | ACB notice to Shiv Sena MLA Nitin Deshmukh | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिवसेना आमदार नितीन देशमुख यांना एसीबीची नोटीस, राजकीय वर्तुळात खळबळ

Nitin Deshmukh : येत्या १७ जानेवारी रोजी संपत्तीच्या उघड चौकशीसाठी अमरावती येथील एसीबी कार्यालयात उपस्थित राहण्याचे नोटीस मध्ये नमूद करण्यात आले आहे. ...

गुवाहाटीतून शिंदेंना सोडून ठाकरेंकडे परतेलेले आमदार नितीन देशमुखांना ACB ची नोटीस - Marathi News | ACB notice to MLA Nitin Deshmukh who left Shinde and returned to Uddhav Thackeray from Guwahati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुवाहाटीतून शिंदेंना सोडून ठाकरेंकडे परतेलेले आमदार देशमुखांना ACB ची नोटीस

१७ तारखेला अमरावतीत लाचलुचपत विभागाकडे चौकशीसाठी हजर राहावे यासाठी नोटीस दिली आहे. ...

जुना धान्य बाजारातील ९५ दुकाने भुईसपाट; जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई - Marathi News | 95 shops in the old grain market were ground Collector action | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जुना धान्य बाजारातील ९५ दुकाने भुईसपाट; जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार बुधवारी धान्य बाजारातील एकूण ९५ दुकाने भुईसपाट करण्याची कारवाई मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने केल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. ...

मोकाट श्वानांच्या हल्ल्यात दोन लहान मुले गंभीर जखमी, मनपा अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचा इशारा - Marathi News | Two children seriously injured in attack by stray dogs, warning to file a case against municipal officials | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मोकाट श्वानांच्या हल्ल्यात दोन लहान मुले गंभीर जखमी, मनपा अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचा इशारा

शहरात मोकाट कुत्र्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मनपा प्रशासनाकडून मोकाट श्वानांच्या बंदोबस्त होत नसल्यामुळे नागरिकांच्या व लहान मुलांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. ...

संभाजीराजेंना धर्मवीर म्हणणं म्हणजे; अमोल मिटकरींचं भाजप आमदारांना चॅलेंज - Marathi News | Calling Sambhaji Raje a Dharmaveer means; Amol Mitkari's challenge to BJP MLAs on ajit pawar statement | Latest akola News at Lokmat.com

अकोला :संभाजीराजेंना धर्मवीर म्हणणं म्हणजे; अमोल मिटकरींचं भाजप आमदारांना चॅलेंज

अजित पवारांचं विधान इतिहासाला धरुन आहे, छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणणं म्हणजे त्यांच्या उत्तुंग उंचीला मर्यादा आणणं होय. ...