संपत्तीच्या वादावर संवादाची गाेळी कामी आल्याने वीस वर्षांपासून दूरावलेल्या कुटुंबांने वैराची हाेळी केली. एखाद्या चित्रपटात घडावा असा हा प्रसंग अकाेल्यात घडला आहे. ...
Sandeep Deshpande attack case: राजकीय नेत्यांवरील वाढते हल्ले हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे असा आराेप करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावरील वर्क लाेड कमी करून इतरांना संधी द्यावी असा टाेला शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी लगावला आहे. ...
Akola: एक हात व पाय नसतानाही आत्मविश्वास, जिद्द व चिकाटीच्या भरवशावर दिव्यांगत्वावर मात करीत अकोट येथील २३ वर्षीय धीरज बंडू कळसाईत हा युवक रेस अक्रॉस इंडिया या स्पर्धेत काश्मीर-कन्याकुमारी सायकल वारी करीत आहे ...
महापालिका प्रभाग क्रमांक १३ अंतर्गत येणाऱ्या शिवर येथील दत्त नगरातील ओम सागऴे यांच्या घरात २८ फेब्रुवारीला जखमी अवस्थेत कोल्हा शिरल्याने एकच खळबळ उडाली. ...